Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा!! माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रत द्वितीय क्रमांक

Admin by Admin
February 22, 2026
in सामाजिक
0
अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा!! माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रत द्वितीय क्रमांक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र शासन आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने मुबंईतील वरळी येथील लाला लजपत राय मार्गावरील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळा – 5.0’ या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा सन्मान मिळाला!
आपल्या अक्कलकोट नगरपरिषदेला महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाचे व भूमी घटकास विशेष पारितोषीक व उंच उडी प्रकारात पारितोषीक मिळाले आहे. यात सन्मानचिन्ह, मानपत्र आणि सहा कोटी पन्नास लाख रुपयांच्या धनादेशाचा समावेश होता!
अक्कलकोट नगरपरिषदेचे नागरिक, प्रशासनाचे अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम  आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री  श्रीमती सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष  राहुल नार्वेकर, महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री  पंकजा मुंडे, राज्याच्या मुख्य सचिव  जयश्री भोज, आयुक्त प्रवीण देवरे, राज्यपाल सहसचिव .राममुर्ती, अक्कलकोट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी ,मुख्याधिकारी . रमाकांत डाके, उपनगराध्यक्ष  ऋतुराज राठोड, मध्य मंडलचे अध्यक्ष . प्रदिप पाटील, . प्रशांत भगरे,  विशाल चव्हाण, . नितीन शेंडगे,  भागवत पवार,. शुभम माने उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोट येथे भव्य मिरवणूकीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सांगता

Next Post

निवडणूक आयोगाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांना मागितला नागरिकत्वाचा पुरावा!

Admin

Admin

Next Post
निवडणूक आयोगाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांना मागितला नागरिकत्वाचा पुरावा!

निवडणूक आयोगाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांना मागितला नागरिकत्वाचा पुरावा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157238
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697