Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

करमाळा तालुका हमाल पंचायत च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

Admin by Admin
February 22, 2026
in सामाजिक
0
करमाळा तालुका हमाल पंचायत च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

करमाळा ( आयुब शेख ) – शहरात करमाळा तालुका हमाल पंचायत व छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सावंत गल्ली करमाळा यांच्या वतीने हमाल, तोलार, दिवाणजी, राखणदार, शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
करमाळा येथील ‘ हमाल भवन ‘ येथे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत व नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक पै. सुनिल बापू सावंत, तुकाराम इंदलकर, हुमरान मुलाणी, संदीप कांबळे ,सरपंच चंद्रकांत काळे ,आजिनाथ भागडे, धनंजय शिंदे, जमीर सय्यद, आझाद शेख, देवा लोंढे, संचालक मनोज गोडसे, वालचंद रोडगे, विठ्ठल रासकर, मयूर देवी, अल्लाउद्दीन शेख , आदींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर करमाळा शहरातून हलगी , ताशा आणि बॅन्जो द्वारे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, महाराणा प्रताप, लोकमान्य टिळक आदी महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. मिरवणुकीनंतर हमाल भवन याठिकाणी . भीमराव लोंढे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले.
यावेळी करमाळा व तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी, हमाल, तोलार, दिवाणजी , राखणदार, व्यापारी वर्ग उपस्थित होते. यावेळी विक्रम सिंग परदेशी , जितेश कांबळे, विनोद महानवर, अमोल शिंदे, छोटू परदेशी, अभय महाजन, संग्राम देशमुख, निलेश सावंत, भाऊसाहेब काळे, राजकुमार सुरवसे, पांडुरंग सावंत, गणेश झोळ, रामा कारंडे, विजय रोडगे सर, उमेश हवालदार, मार्तंड सुरवसे, माऊली सुरवसे, पै. गणेश सावंत, शिंगटे सर, अभय कुंभार , हविन गायकवाड, संदेश उबाळे, शेंडे भाऊसाहेब, महेश मोरे , साजिद बेग उपस्थित होते.
शिवजयंती निमित्त अल्पोपहारचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव लोंढे, गजानन गावडे, सोपान बारवकर, ज्ञानदेव गोसावी,संतोष कुकडे, अंकुश ढवळे, नानासाहेब मोरे, नामदेव फरतडे, लक्ष्मण क्षीरसागर, प्रमोद गायकवाड , अनिल रासकर ,, किशोर ताकतोडे, , शकील शेख, सचिन चांदगुडे ,सतीश खंडागळे,संजय गायकवाड, पप्पू रोडगे, गणेश कांबळे, शिवाजी आवटे, दत्तात्रय धुरेकर , सुभाष शेंडगे, महादेव कांबळे, यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

आमदार रोहित पवार यांच्या जीवाला धोका, तातडीने z+ सुरक्षा पुरवण्याची राज्य सरकारकडे मागणी

Next Post

अक्कलकोट येथे भव्य मिरवणूकीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सांगता

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट येथे भव्य मिरवणूकीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सांगता

अक्कलकोट येथे भव्य मिरवणूकीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157242
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697