Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले

Admin by Admin
January 3, 2026
in सामाजिक
0
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पेशवाई गेली ॥
इंग्रजी माऊली आली ॥

निराशेचा गर्द अंधार
नरक स्वर्गाचे भय अनिवार
न्यूनगंडाचे मनी विचार
अशा या काळी, इंग्रजी माऊली आली ॥

दूर फेकुनि रूढी द्यारे
परंपरेची मोडुनि दारे
लिहीणे वाचणे शिकून घ्यारे
छान वेळ आली. इंग्रजी माऊली आली ॥

भटघमांच्या क्लृप्त्या नाना
अज्ञानामुळे शूद्रजनांना
पिळती छळती बहु तयांना
पेशवाई मेली…इंग्रजी माऊली आली ॥

भटशाहीचे राज्य जळाले
शहाणे इंग्रज विजयी झाले
शूद्र जनांना हित हे ठरले
मनुस्मृती मेली….इंग्रजी माऊली आली ॥

शूद्र जनांना ज्ञान सावली
अतिशूद्रांची पालनवाली
इंग्रज सत्ता सुखकर झाली
भयानकता गेली…इंग्रजी माऊली आली ॥

देश इंडिया नाही कुणाचा
इराणी ब्राम्हण यवन हुणांचा
असा खरा तो इंडि रक्ताचा
ठोक रे आरोळी…इंग्रजी माऊली आली ॥

– सावित्रीमाई फुले, १८५४ (काव्यफुले)

क्रांतिसूर्य सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनी त्यांच्या विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन 

डॉ रेवत कानिन्दे यांच्या वॉल वरून

Previous Post

सोलापूर महानगरपालिका निवडणूक : भयमुक्त वातावरणात मतदान होण्यासाठी महाविकास आघाडीचे पोलिस आयुक्तांना निवेदन

Next Post

मुंबईत महामोर्चा : मनुवाद मुर्दाबादच्या घोषणांनी दुमदुमली सीएसटी

Admin

Admin

Next Post
मुंबईत महामोर्चा : मनुवाद मुर्दाबादच्या घोषणांनी दुमदुमली सीएसटी

मुंबईत महामोर्चा : मनुवाद मुर्दाबादच्या घोषणांनी दुमदुमली सीएसटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697