Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

प्रभाग क्रमांक एकच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला विजयी करा – भीमराव शेळके

Admin by Admin
November 27, 2025
in राजकीय
0
प्रभाग क्रमांक एकच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला विजयी करा – भीमराव शेळके
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीचा विकास हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. अक्कलकोट शहराच्या विकासासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अक्कलकोट शहराच्या विकासासह प्रभाग क्रमांक एकच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवारांना विजयी करा असे आवाहन भाजपाचे उमेदवार भीमराव उर्फ तम्मा शेळके यांनी केले आहे. प्रभाग क्रमांक एक मधून भाजपाने भीमराव उर्फ तम्मामामा शेळके व सुनंदा स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचे उमेदवार भीमराव शेळके यांनी अक्कलकोट शहराचा विकास हा झपाट्याने सुरू आहे .आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अथक परिश्रम करून शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. शहरात नवीन पाण्याची पाईपलाईन टाकणे, ड्रेनेजची नवीन पाईप टाकणे, बस स्थानकाची नूतन इमारत बांधणे, श्री मल्लिकार्जुन मंदिराची उभारणी , रस्ते विकास ही कामे सुरू आहेत. अक्कलकोट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी तसेच प्रभाग क्रमांक एक मधील भाजपाचा उमेदवार म्हणून मी उभा आहे. तसेच सुनंदा स्वामी या प्रभाग क्रमांक एक अ मधून उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक एकच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला मत देऊन विजयी करावे असे आवाहन शेवटी भीमराव उर्फ तम्मामामा शेळके यांनी केले.

Previous Post

अक्कलकोट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिर सभेचे रविवारी आयोजन

Next Post

मोदींनी पीएमओ सर्वात शक्तीशाली केंद्र बनवले, मंत्री, सचिव यांना काहीही महत्व नाही: आनंद तेलतुंबडे

Admin

Admin

Next Post
मोदींनी पीएमओ सर्वात शक्तीशाली केंद्र बनवले, मंत्री, सचिव यांना काहीही महत्व नाही: आनंद तेलतुंबडे

मोदींनी पीएमओ सर्वात शक्तीशाली केंद्र बनवले, मंत्री, सचिव यांना काहीही महत्व नाही: आनंद तेलतुंबडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157263
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697