Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दुधनी नगरपरिषद निवडणुकीसाठी पालकमंत्री  जयकुमार गोरे यांची जाहीर प्रचारसभा संपन्न

Admin by Admin
November 27, 2025
in राजकीय
0
दुधनी नगरपरिषद निवडणुकीसाठी पालकमंत्री  जयकुमार गोरे यांची जाहीर प्रचारसभा संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
दुधनी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार . अतुल मेळकुंदे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर सभेस संपन्न झाली. . यावेळी दुधनी शहराच्या विकासाबाबत त्यांनी मार्गदर्शन करत आगामी नगरपरिषदेवर भाजपा-महायुतीची सत्ता आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
तसेच भाजपा सरकारकडून दुधनीच्या विकासाला लागणारा निधी आणि आवश्यक योजनांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. दुधनीच्या शाश्वत विकासासाठी सक्षम नेतृत्व, पारदर्शक कामकाज आणि ठोस निर्णयक्षमतेची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे दुधनीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवारच सक्षम नेतृत्व देऊ शकतील असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
या कार्यक्रमास  शहाजी पवार,  अप्पू परमशेट्टी, . महेश बिराजदार,  महेश पाटील, . शंकर भांजी,  बसवराज हौदे,  बाबा टक्कळकी, . सिद्धाराम बाके, . मल्लिकार्जुन झळकी, . महादेव पाटील,  जगन्नाथ जाधव,  प्रदीप पाटील,  अप्पू बिराजदार,  बसवराज परामशेट्टी,  सैदप्पा परामशेट्टी यांच्यासह उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

आपल्या प्रभागाच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी करा – सुजात आंबेडकर 

Next Post

अक्कलकोट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिर सभेचे रविवारी आयोजन

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिर सभेचे रविवारी आयोजन

अक्कलकोट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिर सभेचे रविवारी आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157540
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697