Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक साठी  शेवटच्या  दिवशी  नगर अध्यक्षपदासाठी ५  व  सदस्यपदासाठी ७३ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल

Admin by Admin
November 17, 2025
in राजकीय
0
अक्कलकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक साठी  शेवटच्या  दिवशी  नगर अध्यक्षपदासाठी ५  व  सदस्यपदासाठी ७३ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक साठी १७ नोव्हेंबर आजच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या  दिवशी  नगर अध्यक्षपदासाठी ५  व  सदस्यपदासाठी ७३ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले  असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. यामध्ये भाजपा पक्षाकडून मिलन कल्याणशेट्टी हे नगराध्यक्ष पदासाठी  अर्ज दाखल केले तर शिंदे शिवसेना कडून रईस टिनवाला यांनी अर्ज दाखल केला. तसेच जाधव बाबासाहेब शामराव, कल्याणशेट्टी मिलन मलप्पा,कल्याणशेट्टी गौरी मिलन,
 टिनवाला राईस, हिंडोळे महेश चनबसप्पा यांनीही नगर
अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहे. सदस्यपदासाठी
किरात किरण उत्तम (११ब), बोलडे राजश्री परमेश्वर  (१अ)
 कुंभार भागुबाई नागराज (१२ ब), शपवाले रखमाबाई अर्जुन (४ब),कोरबू सायराबानू सैफन  (१२क), खिस्तके शकील चांद (९ब), बागवान जन्नतबी हारून (७ब),
सिद्धे ऐश्वर्या किशोर  (६अ), रफिक मुखतारअहमद बेपारी  (३अ) कापसे सिद्देश्वर रमेश (५ब), कमळाबाई रेवू राठोड  (१२ ब), कटारे पल्लवी सुहास (६अ), कटारे पल्लवी सुहास (५अ), धनशेट्टी सोनाली लक्ष्मीकांत (२अ),कांबनूरकर मंजना लक्ष्मण (४ब), शेरीकर सद्दामहुसेन नुरअहमद (९ब),
शेरीकर सद्दामहुसेन नुरअहमद (३ अ), मडीखांबे दत्ता दुर्गाप्पा (४अ),बागवान नसरीन सलीम (५अ), नागेश सात्तप्पा हरवाळकर (४ अ), माळी विद्या शंकर (४ब), इसापुरे गंगाबाई काशिनाथ (६अ), मडीखांबे अविनाश रेवप्पा (४अ),अलविकर विजयकुमार लक्ष्मण (२ब),
मोकाशी मोहसीन हुसेनबाशा (५ब),इंगळे महेश कल्याणराव (११ब), वेदेश प्रमोद गुरव (११ब),पारखे आरती जोतिबा  (९ अ),स्वामी सुनंदा श्रीशैल (८अ), राठोड अशितोष भालचंद्र (१२ अ),भीमाशंकर बसवराज कुंभार (१२ अ),
अलवीकर कविता विजय (२अ),भांडेकर शीतल भारत  (२अ), धोंगडे अनिरुद्ध यशवंत (६ ब), कोरबू सैफन मकतूम (११ब), गायकवाड सुवर्णा उत्तम  (११अ), चौगुले कस्तुरा मारुती (२अ) चौगुले कस्तुरा मारुती (२ब),बागवान मुजाईद नूरद्दीन (७अ),अरब एजाज अजीज – ब, टिनवाला फरियाशाजनीन म इकबाल (७ब),हवाळकर युगंधरा सिद्धांत (७ब),  धोंगडे अनिरुद्ध यशवंत (६ब), धोंगडे यशवंत अंबादास (६ब),  धोंगडे यशवंत अंबादास (६ब)
 हिंडोळे महेश चनबसप्पा  (८ब), हिंडोळे महेश चनबसप्पा  (१०ब), स्वामी शैला सचिन (८अ), थंब राजेंद्र गुरुलिंगप्पा – (८ब),बागवान मुमताज नुरुद्दीन (७ब),बागवान मुजाईद नुरुद्दीन (७अ), राठोड रविना विकास (१२ब),
 राठोड रविना विकास (१२क),धनशेट्टी वैष्णवी (२अ),
कौसर मकतूम नदाफ (१अ), राठोड पूजा ऋतुराज (१२ अ, १२ ब), खवळे स्नेहा संतोष (९अ), करीम हसन शेख (५ब),
मडीखांबे प्रियांका सचिन (११अ), हिना इनामदार इसा (१२क),कुंभार भागुबाई नागराज (५अ),नाजीन शामराव होटकर (९अ),अळगी सुनीता सिद्धाराम (६ब),मडीखांबे प्रमिला नागनाथ (११अ),मोरे सोनाली स्वामीराव १०अ,
 कमनुरकर प्रिया मनोज (१अ),घोडके सखुबाई शरणाप्पा  (४ब), चाऊस सिकंदर राजअहमद (१ब), क्षीरसागर पुतळाबाई नामदेव (३ ब),डोके रवींद्र रामचंद्र (८ब), नदाफ कैसर मकतूम (५अ), मोरे स्वामीराव भाऊराव (१०ब),
 कवडगी केदार पंडित  (10 ब) यांनी अर्ज दाखल केले.
अक्कलकोट नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपा कडून मिलन कल्याणशेट्टी हे निवडणूक लढवत असून काँग्रेस पक्षाकडून अशपाक बळोरगी हे निवडणूक रिंगणात आहेत.तर शिंदे शिवसेना गटाकडून रईस टिनवाला हे निवडणूक लढवत आहेत.
– मल्लिकार्जुन पाटील काँग्रेस तालुकाध्यक्ष यांनी अक्कलकोट, दुधनी व मैंदर्गी नगरपरिषद या तीन्ही नगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी व रासप सोबत मिळून निवडणूक लढवणार आहे. शिंदे शिवसेना सोबत कुठलीही युती करणार नाही. अक्कलकोट नगराध्यक्षपद अशपाक बळोरगी लढवणार असून मैंदर्गी येथे स्थानिक आघाडी सोबत असणार आहे. दुधनी येथे काँग्रेस सर्व जागा लढवणार आहे असे सांगितले.
Previous Post

हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे

Next Post

देशाच्या आयर्न लेडी इंदिरा गांधी

Admin

Admin

Next Post
देशाच्या आयर्न लेडी इंदिरा गांधी

देशाच्या आयर्न लेडी इंदिरा गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157264
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697