Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कुंचेली येथे ‘जुलूस ए मोहम्मदी’ उत्साहात साजरी

Admin by Admin
September 13, 2025
in महाराष्ट्र
0
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कुंचेली येथे ‘जुलूस ए मोहम्मदी’ उत्साहात साजरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नायगाव / नांदेड (सय्यद अजिम नरसीकर )
         इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त कुंचेली येथे ईद-ए-मिलादुन्नबी च्या अनुषंगाने ‘जुलूस ए मोहम्मदी’ मोठ्या जल्लोषात काढण्यात आला यावेळी मुस्लिम बांधवांसोबतच लहान मुले व मुली जुलूस मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या तर नायगाव विधानसभेचे नेते श्रावण पाटील भिलवंडे यांनी सदर जुलुसला भेट देऊन मुस्लिम बांधवांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
       इस्लाम धर्मांचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दि.11 सप्टेंबर 2025 रोजी कुंचेली येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली व जल्लोषपुर्ण‌ वातावरणात जुलूस ए मोहम्मदी साजरा करण्यात आला यावेळी गावातील मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांनी कुंचेली येथील जुलूस ला भेट देऊन समाज बांधवांना ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त शुभेच्छा दिल्या सदर जुलूसला रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विक्रम हराळे सपोनी नरवाडे,जमादार जामळेकर, पोलीस कर्मचारी बेळीकर यांनी भेट देऊन चोख बंदोबस्त ठेवला तर जुलूस कमेटीच्या वतीने प्रमुख पाहुण्याचे शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले यावेळी मस्जिद चे इमामसाब यांच्यासह सदर बाबुखॉं पटेल,नायब सदर शेख अब्दुलसाब, जुलूस कमेटीचे अध्यक्ष मुस्तफा पटेल कुंचेलीकर,सय्यद जाफर सय्यद लालसाब, शेख सद्दाम ,शेख युसूफ,ताजोदीन पटेल, जावेद सय्यद,अमीर शेख,शादुल्ला सय्यद लाल, शेख हुसेन,शेख मुस्तफा, शेख पाशा,सय्यद जावेद, शेख शाहरुख रमजान साब,शेख मोहम्मद,सय्यद समीर,सय्यद जावेद, शेख सोहेल,रियाज पटेल,अहेमद पटेल.करिम पटेल,साहेब पटेल,बाबु सय्यद,खाकीसाब सय्यद,पाशा मियां पालेकर,हुसेन शेख, महमद पटेल,हैदर शेख, रमजान शेख,रसूल शेख,हूसेन पठान,गऊस पठान,सैलानी शेख, इस्माईल पटेल,बबलु पटेल, रमजान पटेल,जावेद पटेल,अमिर शेख, सोहेल शेख़,महमद शेख, खाजा मियां शेख,फैरोज शेख,मयनु शेख,मनान शेख,शादुल शेख,अमिर पटेल,शबीर पटेल, शहाबुदीन पटेल,मौला शेख, आरिफ़ शेख, यासह गावातील जेष्ठ,श्रेष्ठ, प्रतिष्ठित नागरिक व नवयुकांची लक्षणिय उपस्थिती होती सदर जुलूस यशस्वीतेसाठी जुलूस कमेटीचे सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post

हैद्राबाद गॅझेटीयर नुसार बंजारा समाजाला तातडीने एस.टी आरक्षण द्या,: भोकर तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा

Next Post

शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणास नायगाव मार्केट कमिटीचे.चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण यांचा खंबीर पाठिंबा

Admin

Admin

Next Post
शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणास नायगाव मार्केट कमिटीचे.चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण यांचा खंबीर पाठिंबा

शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणास नायगाव मार्केट कमिटीचे.चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण यांचा खंबीर पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157270
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697