Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

हैद्राबाद गॅझेटीयर नुसार बंजारा समाजाला तातडीने एस.टी आरक्षण द्या,: भोकर तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा

Admin by Admin
September 13, 2025
in महाराष्ट्र
0
हैद्राबाद गॅझेटीयर नुसार बंजारा समाजाला तातडीने एस.टी आरक्षण द्या,: भोकर तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकर: ( हमीदखॉ पठाण ) हैद्राबाद गॅझेटीयर (१९२०) नुसार अनुसूचित जमाती (ST) मधून बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी भोकर तहसील कार्यालयावर १० सप्टेंबर रोजी बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक वेशभूषेत तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला.
संत सेवालाल महाराज नंगारा भवन या नियोजित स्थळीयाडी जगदंबा आणि संत सेवालाल महाराज यांची पूजा करून मोर्च्याची सुरुवात झाली. तहसील कार्यालयापर्यंत हजारो बंजारा समाजातील पुरुष, महिला आणि मुले यांनीप्रचंड मोर्चा काढला. पारंपरिक पोशाखातील मोर्च्यात सहभागी झालेल्यांनी हैदराबाद गॅझेटमधील तरतुदींना अनुसरून आरक्षण मिळावे असे फलक हातात घेण्यात आले होते बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण द्या’ आणि ‘हैदराबाद गॅझेट लागू करा’ या घोषणांनी शहर दणाणून गेले होते .बंजारा आरक्षण समितीचे अध्यक्ष. रमेश राठोड यांच्या नेतृत्वात सखाराम राठोड, मोहन राठोड,श्री.दिलीप जाधव, आप्पाराव राठोड कृष्ण जाधव किरण राठोड अशोक राठोड .मनोजकुमार राठोड,ज्ञानेश्वर राठोड, किशोर जाधव,प्रफुल राठोड,विशाल जाधव,साई राठोड,अँड.विनोद चव्हाण,साहेबराव जाधव, बालाजी जाधव,धोंडू राठोड यांनी मोर्चामध्ये सक्रिय सहभाग घेतला. डॉ. उत्तम जाधव, . उत्तम जाधव,डॉ. राम नाईक,डॉ. अरविंद चव्हाण,डॉ. शिवाजी पवार, आदींनी प्रखर विचार मांडले . तहसीलदार विनोद गुंडमवार यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.

Previous Post

परंडा तालुक्यातील  लंपी आजाराने जनावरे मरण झाल्याने त्यांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत दया – उपसरपंच फारूक शेख 

Next Post

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कुंचेली येथे ‘जुलूस ए मोहम्मदी’ उत्साहात साजरी

Admin

Admin

Next Post
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कुंचेली येथे ‘जुलूस ए मोहम्मदी’ उत्साहात साजरी

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कुंचेली येथे 'जुलूस ए मोहम्मदी' उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157270
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697