Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

परंडा तालुक्यातील  लंपी आजाराने जनावरे मरण झाल्याने त्यांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत दया – उपसरपंच फारूक शेख 

Admin by Admin
September 13, 2025
in सामाजिक
0
परंडा तालुक्यातील  लंपी आजाराने जनावरे मरण झाल्याने त्यांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत दया – उपसरपंच फारूक शेख 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा / धाराशिव ( प्रतिनिधी )परंडा तालुक्यात सध्या  लंपी या आजाराची साथ चालू आहे. त्यामध्ये बरयाच शेतकरी गोरगरीब शेतमजूर यांचे दुधाळ गाय महेश जनावरे शेती कामासाठी असणारे बैल लंपी आजारामुळे मृत्यू होत आहे मृत्यू होत आसून मरन पावलेले जनवाराचे पंचनामे करून शेतक रयाना आर्थी मदत देण्यात त्या शेतकरी गोरगरीब शेतमजूर यांचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे शासनाने लंपी किंवा तत्सम आजाराने जाणवारे मृत्यू पावल्यास त्याचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्या करिता असे आदेश देण्यात यावे आशि मागनी उपसरपंच फारूक शेख यांनी निवेदना व्दारे केलेले आहे. हे निवेदन
धाराशिव  जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालय परंडा व गटविकास अधिकारी व पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती परंडा यांना देण्यात आलेला आहे.

Previous Post

अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, माय-बाप शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी उभे राहू : खासदार प्रणिती शिंदे

Next Post

हैद्राबाद गॅझेटीयर नुसार बंजारा समाजाला तातडीने एस.टी आरक्षण द्या,: भोकर तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा

Admin

Admin

Next Post
हैद्राबाद गॅझेटीयर नुसार बंजारा समाजाला तातडीने एस.टी आरक्षण द्या,: भोकर तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा

हैद्राबाद गॅझेटीयर नुसार बंजारा समाजाला तातडीने एस.टी आरक्षण द्या,: भोकर तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157272
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697