Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

डोंबरजवळगे येथील गजानन जकिकोरे यांची युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड

Admin by Admin
September 2, 2025
in राजकीय
0
डोंबरजवळगे येथील गजानन जकिकोरे यांची युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
डोंबरजवळगे गावचे सुपुञ व युवक काॅंग्रेस नेते गजानन जकिकोरे यांची अक्कलकोट तालुका युवक काॅंग्रेस उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी निवडीचे पञ सोलापुर जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या शुभहस्ते देण्यात आले. याप्रसंगी  अक्कलकोट काॅंग्रेस तालुका अध्यक्ष तथा माकेॅट कमिटी संचालक मल्लिकार्जुन पाटील ,काॅंग्रेस नेत्या डाॅ सुर्वणा मलगोंडा,काॅंग्रेस नेते अरुण जाधव,अक्कलकोट तालुका काॅंग्रेस उपाध्यक्ष हर्षदिप गायकवाड,युवक काॅंग्रेसचे तालुकाअध्यक्ष निशांत कवडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील म्हणाले , काॅंग्रेस पक्ष युवकांना मोठ्या प्रमाणावर संधी देत आहे. आगामी काळात युवकांची काॅंग्रेस पक्षात मोठी फौज उभारु करु.  डोंबरजवळगे गावात तालुक्यातील दोन महत्वाची पदे देण्यात आली आहेत. तालुका उपाध्यक्ष म्हणून हर्षदिप गायकवाड यांची अगोदरच नियुक्ती झाली आहे.  युवक काॅंग्रेस तालुका उपाध्यक्ष गजानन जकिकोरे यांची निवड करण्यात आली असुन आगामी पंचायत समिती व जि प निवडणुकीत चपळगाव गटात काॅंग्रेसचा विजयी झेंडा फडकावावा असे आवाहन काॅंग्रेस तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी केले.  सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या.
गजानन जकिकोरे हे तंटामुक्त समितीचे माजी  अध्यक्ष ,उपाध्यक्ष आहेत.डोंबरजवळगे काॅंग्रेस कमिटी अध्यक्ष असून अक्कलकोट तालुका युवक काॅंग्रेस  उपाध्यक्ष म्हणून गजानन जकिकोरे यांची निवड करण्यात आली. या निवडी बद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
Previous Post

कोणत्याही कामाचे यश हे कृतीतूनच मिळते – डॉ धानय्या कवटगीमठ

Next Post

राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीचा मसुदा

Admin

Admin

Next Post
राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीचा मसुदा

राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीचा मसुदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157266
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697