Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोटकरांची सांज ठरली अविस्मरणीय, लोकगीतानी रसिकश्रोते मंत्रमुग्ध

Admin by Admin
September 2, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोटकरांची सांज ठरली अविस्मरणीय, लोकगीतानी रसिकश्रोते मंत्रमुग्ध
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
लोकगीत गावा गावापर्यंत पोहचले आहे. लोकगीत कधीच संपणारे नाही लोक गीताचा प्रारंभ कोकणातुन झाला आहे गायका बरोबर वादक चांगला असेल तर गायकाला स्फुर्ती चढते . दोघेही उत्तम असेल तर लांगल्या गायनाची निर्मीती होते चोखदळ प्रेक्षक व त्यांच्या कडून मोठा प्रतिसाद मिळाल्यास कला परमोच्य शिखर गाठते असे प्रतिपादन निर्माते संकल्पना निवेदक स्वप्निल रास्ते यांनी केले 
… निर्मिती व निवेदक स्वप्निल रास्ते यांच्या उत्सव लोक गीतांच्या कार्यक्रमात गायक कलाकार सुजित सोमण, वेदिका दामले , अमिता घुगरी यांनी सादर केलेल्या रसीक श्रोत्यांच्या ओठावरील गीतांनी अक्कलकोटकरांची सांज अविस्मरणीय ठरली .
विवेकानंद प्रतिष्ठान अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वतीने गणेशोत्सवा निमित्य आयोजित व्याख्यानमालेत ५ वे पुष्प लोक गीतांच्या कार्यक्रमाने गुंफण्यात आले .
 .प्रारंभी दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजन  संचालक मल्लीनाथ कल्याणशेट्टी प्रा भिमराव साठे, मुकुंद पतकी, बसवराज शास्त्री – तिर्थ , राचप्पा वागदरे, मनोहर चव्हाण ओमप्रकाश तळेकर आदि च्या शुभहस्ते करण्यात आले
  निवदेक स्वप्निल रास्ते व सहकारी याचा सत्कार संचालक मल्लीनाथ कल्याणशेट्टी सर्व कलाकारांच परिचय बापुजी निंबाळकर  यांनी करून दिला 
. या प्रसंगी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी, शिवशरण जोजन, अशोक येणगुरे मल्लिकार्जुन आळगी अमोल कोकाटे मलकप्पा भरमशेट्टी चंद्रकांत दसले , दयानंद परिचारक ,
सिद्धाराम मसुती, महेश कापसे, निलकंठ कापसे मल्लीनाथ मसुती , गुरुपादप्पा आळगी , ओंकार पाठक , महावीर येणगुरे ,सुनील दसले , गणेश सुरवसे , राजशेखर उमरणीकर आदि बहुसंख्य रसिक श्रोते महिला वर्ग उपस्थित होते .
चौकट – विवेकानंद प्रतिष्ठान अनेक लोक उपयोगी उपक्रम राबविते. गणेशोत्सव व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते गायक संगीतकार यांची हजेरी लागत आहे याचे आयोजन संयोजन निट नेटकेपणा भव्य दिव्य आहे लोक जागृतीचे काम मोलाचे आहे .  प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हे काम चालु आहे ही अंत्यत गौरवाची बाब असल्याचे निर्माते निवेदक स्वप्निल रास्ते याप्रसंगी म्हणाले .
चौकट –
गणेश वंदना ‘ छत्रपती ‘ शिवरायाची आरती ‘ गण ‘गौळण ‘ भुपाळी जांभुळ पिकल्या झाडाखाली ‘ आम्ही ठाकर या रानाची पाखर ‘ धनगराची मेंढर व पोहाडे अशी प्रेक्षकाच्या ओठावरील लोक गीत सादर करून श्रोत्यांची मोठी वाहवा मिळवली .
Previous Post

मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील बुद्ध विहार या ठिकाणी ड्रेनेज लाईनच पाणी मोठ्या प्रमाणात साचले

Next Post

कोणत्याही कामाचे यश हे कृतीतूनच मिळते – डॉ धानय्या कवटगीमठ

Admin

Admin

Next Post
कोणत्याही कामाचे यश हे कृतीतूनच मिळते – डॉ धानय्या कवटगीमठ

कोणत्याही कामाचे यश हे कृतीतूनच मिळते - डॉ धानय्या कवटगीमठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157269
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697