सामाजिक

नायगाव तालुका पद्मशाली समाजाच्या वतीने मा.खा. कै.वसंतरावजी चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन…

 

नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )

नायगाव तालुका पद्मशाली समाजाच्या वतीने लोकनेते स्वर्गीय वसंतरावजी पाटील चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मार्कंडेय मंदिर नायगाव येथे वसंतरावजी पाटील चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून
पुष्प अर्पण करतानां समाजाचे जेष्ठ नागरिक रामदास मामा वंगावार, गोविंदराव दुस्सेवार, शंकरराव गोंटलावार, बाबुराव रामदिनवार, माधवराव नर्तावार, किशनराव कोकुलवार, व्यंकटराव चन्नावार, राजे्श्वर बोटलावार , मारोती चन्नावार,, तालुकाध्यक्ष लक्ष्मण चन्नावार, सचिव बालाजी वंगावार, कार्याध्यक्ष मोहन जोगेवार,संघटक नागेश पुट्टा.प्रकाश लखपत्रेवार, उपाध्यक्ष लक्ष्मण बुध्दलवाड,लक्ष्मण चन्ना, सदस्य दत्तात्रय आंबटवार,युवक अध्यक्ष कैलास रामदिनवार, उपाध्यक्ष साईनाथ चन्नावार, सचिव दिंगाबर यलगंधवार, कोषाध्यक्ष साईनाथ आलेवार, गंगाराम गोणेवार ,यादव कोकुलवार,जोरगुलवार, चंद्रकांत लखपत्रेवार, शंकर माडेवार. व समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button