Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

हजरत शेख नुरद्दीन बाबा ऊर्स निमित्त एन एस सोशल  ग्रुपच्या वतीने गरीब गरजू महिलांना संसारोपयोगी  धान्य वाटपाचे आयोजन

Admin by Admin
August 9, 2025
in सामाजिक
0
हजरत शेख नुरद्दीन बाबा ऊर्स निमित्त एन एस सोशल  ग्रुपच्या वतीने गरीब गरजू महिलांना संसारोपयोगी  धान्य वाटपाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

 हजरत शेख नुरद्दीन बाबा ऊर्स निमित्त एन एस सोशल  ग्रुपच्या वतीने गरीब गरजू महिलांना संसारोपयोगी  धान्य वाटपाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एन एस सोशल  ग्रुपचे अध्यक्ष नुरदिन शेख ,उपाध्यक्ष मझहर नीटोरे  यानी दिले.

सदर कार्यक्रम हा १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम चौक खासबाग गल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गरीब गरजू महिलांना पाच किलो गहू व पाच किलो तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याणशेट्टी , अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले ,माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी , माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी ,  माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे , माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर , नावेद डांगे ,समाजसेवक तम्मा शेळके, महबूब मुल्ला मोट्याळ ,  अविनाश मडीखांबे  ,शिवराज स्वामी , नितीन महाराज रईस टिनवाला , अतिक  बागवान , ईरू गवंडी ,सोलापूर येथील बी एस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाबा सालार ,एबीएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल शेख ,आर वन ग्रुप संस्थापक अध्यक्ष रियाज हुंडेकरी , नन्नू कोरबू आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सदरचा  धान्य वाटप कार्यक्रम होणार आहे.  यावेळी एन एस सोशल ग्रुपचे पदाधिकारी  शब्बीर शेख महबूब पालंडे , अरबाज शेख , समाजसेवक तम्मा मामा शेळके, सद्दाम शेख , नुरद्दीन जिगरानी , रमजान शेख , फिरोज शेख , बुडन पटेल , सोहेल नीटोरे , यासीन शेख , जुबेर कमलीवाले , अजहर हिप्परगी , आजम सुतार , एजाज सुतार , शब्बीर बंदेनवाज , भीमाप्पा आयगोळे , अबू शेख , इब्राहिम हिप्परगी , नुरद्दीन खलिफा ,मेहबूब मुल्ला मोटयाळ आदी उपस्थित होते.
Previous Post

बावची रस्त्यांचे काम ठेकेदाराच्या मनमानीपणे चालू असल्याने शालेय महाविद्यालय विद्यालयातील विद्यार्थ्यां, ज्येष्ठ नागरिक ,शिक्षक यांचे तारेवरच कसरत 

Next Post

आस्था फाऊंडेशनतर्फे एसटी कामगार व आश्रमातील आजोबांना रक्षाबंधन शुभेच्छा

Admin

Admin

Next Post
आस्था फाऊंडेशनतर्फे एसटी कामगार व आश्रमातील आजोबांना रक्षाबंधन शुभेच्छा

आस्था फाऊंडेशनतर्फे एसटी कामगार व आश्रमातील आजोबांना रक्षाबंधन शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157274
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697