Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यानात विद्यार्थ्यांचे श्रमदान

Admin by Admin
August 7, 2025
in शैक्षणिक
0
अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यानात विद्यार्थ्यांचे श्रमदान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील राष्ट्रीय आयुष अभियान धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यानास विद्यार्थ्यांनी भेट देऊन श्रमदान केले. तसेच एक पेड मा के नाम ही संकल्पना राबविण्यात आली. 
अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यानास मंगरुळे प्रशाला व खेडगी कॉलेजमधील एनसीसीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी भेट देऊन श्रमदानातून स्वच्छता केले. आयुष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश बिराजदार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना वनस्पती उद्यानातील विविध गुणकारी वृक्षांची माहिती दिली. ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथील आवारात जवळपास ५० विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये शतावरी , शमी , आपटा , आवळा , अर्जुन , विटा ,सात प्रकारची तुळस , कवट ,बांबू भद्राक्ष , रुद्राक्ष ,गोकर्ण वेल , करवंद , गवती चहा , ऑल स्पायसी , तीन प्रकारचे लिंबू ,लाजाळू , अन्नपूर्णेश्वरी आदींसह विविध वनस्पती वृक्षांचे लागवड करण्यात आल्याची माहिती आयुष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश बिराजदार यांनी दिली. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या वनस्पती उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी मंगरूळे प्रशालाचे मुख्याध्यापक नंदाजी कदम , शिक्षक डफले , ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी याबाजी , शंकर कुंभार , श्रीमती वानखडे सिस्टर , खेडगी महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉक्टर बी एन कोणदे आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी योगेश सुळे यांचे निवड

Next Post

लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या वतीने लायन्स पंधरवडा अंतर्गत  वृक्षारोपण संपन्न

Admin

Admin

Next Post
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या वतीने लायन्स पंधरवडा अंतर्गत  वृक्षारोपण संपन्न

लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या वतीने लायन्स पंधरवडा अंतर्गत  वृक्षारोपण संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157269
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697