Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आदिवासी कोळी समाजाचे खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन

Admin by Admin
July 12, 2025
in सामाजिक
0
आदिवासी कोळी समाजाचे खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणिती  शिंदे यांना आदिवासी कोळी समाजाकडून निवेदन देण्यात आले.आदीवासी साठी अनेक योजना  आहेत. केंद्र व राज्य सरकार कडून निधी येतो. अनेक शासकीय योजना आहे. अनेक गावचे सरपंच राखीव आहे. जातीच्या दाखला नसल्याने लाभ घेता येत नाही. कोळी नोंदी मुळे आम्हाला दाखला देत नाहीत. कोळी समाज बांधवानां सुलभ पद्धती जातीचे दाखले मिळावे अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे करण्यात आली.यावेळी काँग्रेस अनुसूचित जाती जमाती तालुकाध्यक्ष शिवशरण करजगी आदिवासी महादेव कोळी समाजाचे युवा नेते देवेंद्र कोळी , अप्पाशा करजगी , शिवानंद कोळी , राज कोळी , बाळराज कोळी , श्रावण कोळी आदी समाज बांधव उपस्थित होते.

Previous Post

दिंडूर येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

Next Post

लोक नेतृत्व काळाच्या पडद्याआड , सुनिलदादा बंडगर यांचे दुःखद निधन

Admin

Admin

Next Post
लोक नेतृत्व काळाच्या पडद्याआड , सुनिलदादा बंडगर यांचे दुःखद निधन

लोक नेतृत्व काळाच्या पडद्याआड , सुनिलदादा बंडगर यांचे दुःखद निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156964
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697