Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दिंडूर येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

Admin by Admin
July 12, 2025
in सामाजिक
0
दिंडूर येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिंडूर येथे श्री नागनाथ देवालय आणि श्री धानलिंगेश्वर देवालय येथे ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांकडून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.
या विकासकामांमुळे या तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास होणार असून, भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. तसेच, भाविकांना दर्शन व इतर सेवा अधिक सुलभ होऊन परिसरात धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. या विकासकामांच्या माध्यमातून आपली परंपरा व श्रद्धेचा वारसा जपला जाईल असे मार्गदर्शन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
यावेळी  लक्ष्मीपुत्र मिरजे, . बसवराज मिरजे,  सुनील कळके, . अनिल सनगले, . धानलिंग मिरजे,  लक्ष्मण हुल्ले,  श्रीशैल नरोळे,  महेश बिराजदार,  सुरेश गड्डी, . बाबुराव करपे, . मलकप्पा कोडले,  अनिल बर्वे,  बसवराज शास्त्री, . रफिक मुल्ला,  सागर कोळे, . निंगप्पा टक्कलकी,  चंद्रकांत घोडके,  विठ्ठल हुच्चे,  नागनाथ शिवयोगी, . रामचंद्र पवार,  परमेश्वर पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार !

Next Post

आदिवासी कोळी समाजाचे खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन

Admin

Admin

Next Post
आदिवासी कोळी समाजाचे खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन

आदिवासी कोळी समाजाचे खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156963
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697