Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात वर्धापनदिनानिमित्त १० जुलै रोजी  विविध कार्यक्रमाचें आयोजन

Admin by Admin
July 9, 2025
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३८ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक हे कार्यक्रम दि. ३० जून ते ९ जुलै २०२५ पर्यंत आयोजन

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात ३८ वा वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त दिनांक १० जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत नामस्मरण व श्री गुरुपूजा, सकाळी दहा वाजता मावळचे खासदार श्रीरंग बारणे , अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी , माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवाजीराव फुंदे मुंबई ,नागेश्वर संस्थानचे प्रमुख गंजीधर महाराज , महेश गावस्कर सीए पुणे ,अखिल मंडई मंडळ पुणे अध्यक्ष जनार्दन उर्फ अण्णा थोरात , प्रभाकर शिंदे छत्रपती संभाजीनगर आदींच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांना महानैवैद्य दाखवून महाआरती संपन्न होणार आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसादाचे वाटप होणार आहे .सायंकाळी चार वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाची भव्य मिरवणूक अक्कलकोट शहरातून काढण्यात येणार आहे. या पालखी व रथाची मिरवणुकाचा शुभारंभ भाजपा प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर , राहुल वाळंज ,  बाळासाहेब दाभेकर पुणे , अमोल शिंदे माजी नगरसेवक सोलापूर , चेतन नरोटे माजी नगरसेवक सोलापूर , दिलीप कोल्हे माजी उपमहापौर सोलापूर , संकेत पिसे , एडवोकेट नितीन हबीब अतुल बेहरे पुणे आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. वरील सर्व कार्यक्रम श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या संयोजनाखाली पार पडत असून भाविक भक्ताने दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे उपाध्यक्ष अभय खोबरे व विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.

Previous Post

काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर मनपा निवडणूक समिती सदस्यपदी भीमराव  शिंदे यांची नियुक्ती..!

Next Post

श्री वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्तीभावाने गुरुपौर्णिमा साजरी

Admin

Admin

Next Post
श्री वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्तीभावाने गुरुपौर्णिमा साजरी

श्री वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्तीभावाने गुरुपौर्णिमा साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156973
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697