Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट लायन्स क्लबच्या नूतन अध्यक्षपदी अभय खोबरे यांची निवड

Admin by Admin
June 30, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट लायन्स क्लबच्या नूतन अध्यक्षपदी अभय खोबरे यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
 येथील श्री स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांची अक्कलकोट लायन्स क्लबच्या लायनेस्टिक वर्ष २०२५-२०२६ च्या नूतन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नूतन सचिवपदी शिरीष पंडित तर नूतन खजिनदारपदी विठ्ठल तेली यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
   अक्कलकोट लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकारी निवडीची बैठक नुकतीच अक्कलकोट लायन्स क्लबच्या सभागृहात झाली. या बैठकीच्या अध्यक्षांनी मावळते अध्यक्ष शिवानंद नंदर्गी होते. याप्रसंगी मावळते सचिव सुधीर माळशेट्टी व मावळते खजिनदार डॉ.सुनील बिराजदार उपस्थित होते. याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या. लायन्स क्लबचे प्रथम उपाध्यक्ष म्हणून पत्रकार चेतन जाधव,द्वितीय उपाध्यक्ष कल्याणी आळगी तर तृतीय उपाध्यक्षपदी राजू कारीमुंगी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
      नूतन पदाधिकारी निवडीच्या या बैठकीस माजी प्रांतपाल राजशेखर कापसे,झोन चेअरमन मल्लिकार्जुन मसुती,लायन्स स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र हत्ते,व्हाईस चेअरमन सुभाष गडसिंग, शाळेचे सचिव शिवशंकर खुबा,ज्येष्ठ लायन प्रभाकर मजगे,शिवपुत्र हळगोदे,मल्लिनाथ साखरे,डॉ.प्रदीप घीवारे,बाबासाहेब निंबाळकर, चंद्रकांत वेदपाठक,शदीद वळसंगकर,गौरीशंकर चनशेट्टी,राजु कारीमुंगी,संतोष जिरोळे,महेश हिंडोळे,महिबुब सलगरकर,सिद्धया मठ,राजू हिप्परगी,सुभाष खमितकर,कमल अल्लोळी,अभिनंदन गांधी,मंदारमहाराज पुजारी आदी उपस्थित होते. 
    नूतन अध्यक्ष अभय खोबरे यांनी लायनेस्टिक वर्षात अनेक सामाजिक उपक्रम राबवून लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनोगत याप्रसंगी व्यक्त केले. 
Previous Post

मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत नागनळळी आश्रमशाळेचा गौरव

Next Post

अनंत चैतन्य प्रशालेला “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ”  अभियानाचा तृतीय पुरस्कार

Admin

Admin

Next Post
अनंत चैतन्य प्रशालेला “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ”  अभियानाचा तृतीय पुरस्कार

अनंत चैतन्य प्रशालेला "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा "  अभियानाचा तृतीय पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

157016
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697