Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा

Admin by Admin
June 20, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट येथे सकल हिंदू समाजाकडून अक्कलकोट बस स्थानक वाल कंपाऊंडमधून पायवाट सोडण्याच्या मागणीला विरोध करत गुरुवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या जन आक्रोश मोर्चात अक्कलकोट विरक्त मठाचे प्रमुख बसवलिंग महास्वामी , नीलकंठ महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी , आमदार गोपीचंद पडळकर ,आमदार देवेंद्र कोठे ,आमदार संग्राम जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक परिसरातून भव्य असा हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बस स्थानकासमोरील श्री मल्लिकार्जुन मंदिरा लगतच्या मैदानात सायंकाळी जाहीर सभा घेण्यात आली. याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त रस्ता कायमस्वरूपी बंद करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने राज्यातील विविध ठिकाणचे अतिक्रमण हटवले जातील. अक्कलकोट एसटी स्टँड पाठीमागील अतिक्रमण सुद्धा उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे वादग्रस्त रस्ता देण्याचा प्रश्न येत नाही असे प्रतिपादन केले .आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी देश विदेशातील स्वामीभक्त व स्थानिकांच्या सोयीसाठी बस स्थानक होत आहे. बस स्थानकाचे काम अडवले कोर्टकचेरी केली. बस स्थानक पाठीमागील दुकाने अतिक्रमण जागेत आहेत. या अगोदर अक्कलकोट तालुक्यात वादग्रस्त स्टेटस ठेवून अनेक वादंग केले. या पुढील काळात असे झाल्यास यापेक्षा मोठ्या मोर्चा काढला जाईल. बस स्थानकाच्या पाठीमागे पायवाट सोडली जाणार नाही. अक्कलकोट शहरातील बस स्थानक परिसरात काही जिहादी प्रवृत्तींकडून पायवाटीसाठी जागा मागणे म्हणजे अतिक्रमण असून, शासकीय जमिनीवर घुसखोरी करण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे हिंदू बहिणींच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होत आहे. श्री स्वामी समर्थांच्या भूमीत होत असलेल्या लँड जिहादचा कट यशस्वी होऊ न देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. सर्व हिंदू बांधवांनी एकजुटीने याचा विरोध करण्याचे आवाहन यावेळी केले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे , आमदार संग्राम जगताप आदींनी मार्गदर्शन केले. या जन आक्रोश सभेस माजी नगरसेवक महेश हिंडोळे आनंद तानवडे ,मोतीराम राठोड ,माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी , प्रदीप पाटील , ऋषी लोणारी , भाजपा जिल्हाध्यक्ष चव्हाण आदींच हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

नाभिक समाज जेष्ठ नेते नरसिंगराव क्षीरसागर यांचा  अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार

Next Post

बीडच्या अनुरागचा ‘नीट’ परीक्षेत देशपातळीवर डंका.. अनुसूचित जाती प्रवर्गातून देशात २३वा क्रमांक

Admin

Admin

Next Post
बीडच्या अनुरागचा ‘नीट’ परीक्षेत देशपातळीवर डंका.. अनुसूचित जाती प्रवर्गातून देशात २३वा क्रमांक

बीडच्या अनुरागचा 'नीट' परीक्षेत देशपातळीवर डंका.. अनुसूचित जाती प्रवर्गातून देशात २३वा क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157527
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697