Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट येथे बौद्ध समाजातील १० व १२ उत्तीर्ण विद्यार्थी – विद्यार्थीनीच्यां सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

Admin by Admin
June 16, 2025
in शैक्षणिक
0
अक्कलकोट येथे बौद्ध समाजातील १० व १२ उत्तीर्ण विद्यार्थी – विद्यार्थीनीच्यां सत्कार कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अक्कलकोट  शहर व तालुक्यातील बौद्ध समाजातील २०२५ साली   १० व १२ वीतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी  विद्यार्थिनींच्या शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार कार्यक्रम  दिनांक २१ जून २०२५  रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता बॅगेहळळी रोड वरील राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. तरी अक्कलकोट तालुक्यातील बौद्ध समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी या कार्यक्रमासाठी ९४०४०३३८५० ,७७१८९०२१७९ , ८२७५२०९३९६ ,७५०७६३४४१५ ,९९२२५२६३८९ ,९५९५२९३९७२ या  मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा ध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे यांनी केले आहे.

Previous Post

अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अन्नदान या पवित्र कार्याबरोबरच विविध उपक्रमासह श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात देखील मोलाचे योगदान – आमदार सचिन कल्याणशेट्टी

Next Post

गर्दीच्या नियोजनासाठी यंदा पालखीवर ‘एआय’ ठेवणार लक्ष, दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी, बस मार्गात देखील होणार बदल

Admin

Admin

Next Post
गर्दीच्या नियोजनासाठी यंदा पालखीवर ‘एआय’ ठेवणार लक्ष, दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी, बस मार्गात देखील होणार बदल

गर्दीच्या नियोजनासाठी यंदा पालखीवर ‘एआय’ ठेवणार लक्ष, दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी, बस मार्गात देखील होणार बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697