Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट तालुक्यातील उडगी ते तोळणूर रस्ता  दुरुस्ती बाबत निवेदन 

Admin by Admin
May 21, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट तालुक्यातील उडगी ते तोळणूर रस्ता  दुरुस्ती बाबत निवेदन 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील मौजे उडगी ते तोळणूर हा रस्ता आठ – दहा वर्षापासून खराब होता. मौजे उडगी ते तोळणूर या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सन २०२३ साली सुरू झाले होते. सदर काम हे ठेकेदाराने अर्धवट स्थितीत सोडले आहे. यामुळे उडगी आणि तोळनूर परिसरातील गावकरी व शेतकरी यांचे अतोनात हाल होत आहेत. उडगी – तोळणूर  रस्ता हा खराब असल्याने या रस्त्यावरून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे .या रस्त्याच्या कामाची चौकशी करून कामास सुरुवात करावे. तसेच सदरच्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी उडगी आणि तोळणूर भागातील गावकऱ्यांनी व शेतकरी बांधवांनी केले आहे. सदरचे काम आठ दिवसात सुरु न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद   कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषदेच्या अक्कलकोट उपअभियंता उषा बिडला यांना देण्यात आले. याप्रसंगी उडगी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश नारायणकर , तोळनूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सदस्य पिरपाशा पिरजादे , विश्वनाथ बिराजदार , लक्ष्मण कोळी , शातरान पठाण आदी उपस्थित होते.
Previous Post

सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणा-यांवर करावाई करा

Next Post

भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी अभिवादन

Admin

Admin

Next Post
भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी अभिवादन

भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697