Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सांगा आम्हाला….

Admin by Admin
May 19, 2025
in सामाजिक
0
सांगा आम्हाला….
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगा आम्हाला….
सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हो ||

घाम शेतात आमचा गळं, चोर आयताच घेऊन पळ
धन चोरांचा तो पळण्याचा फाटा कुठं हाय हो||

न्याय वेशिला टांगा सदा,माल त्यांचा की आमचा वदा
करा निवाडा आणा तराजू काटा कुठं हाय हो ||

लोणी सारं तिकडं पळं, इथं भुकेन जीवहा जळं
अहो दुकानवाले दादा आमचा वाटा कुठं हाय हो ||

इथं बिऱ्‍हाड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर
अहो या दुबळीचं धुडकं फडकं धाटा कुठं हाय हो ||

इथं मीठ मिरची अन् तुरी, तिथं मुर्गी कटलेट सुरी
अहो सांगा आम्हाला मुर्गी कटलेट काटा कुठं हाय हो||

शोधा सारे साठे चला, आज पाडा वाटे चला
अहो वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठं हाय हो||

— वामनदादा कर्ड ( लोककवी ,लोकगायक )

Previous Post

अक्कलकोट शहरात अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वाराचे उद्घाटन

Next Post

करमाळ्याच्या जागरूक नागरिकांनी पंतप्रधानांच्या नावे निवेदन सादर 

Admin

Admin

Next Post
करमाळ्याच्या जागरूक नागरिकांनी पंतप्रधानांच्या नावे निवेदन सादर 

करमाळ्याच्या जागरूक नागरिकांनी पंतप्रधानांच्या नावे निवेदन सादर 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697