Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

Admin by Admin
March 25, 2025
in देश - विदेश
0
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत खासदार प्रणिती शिंदे आक्रमक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना माईक बंद केला गेला : खा. प्रणिती शिंदे
भाजप सरकार जाणूनबुजून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.

नवी दिल्ली – दि. २५ मार्च रोजी  सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे या संसद अधिवेशनातील प्रश्नोत्तरांच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होऊन सरकारला धारेवर धरले यावेळी आपले विचार व्यक्त करताना देशात शेतकरी शेती का सोडत आहेत हे त्यांनी संसदेच्या समोर आणले. पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात तीस हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकरी आंदोलनात सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हे संसदेच्या निदर्शनास आणून देत असताना माझा माईक बंद केला गेला. आज देशात आणि महाराष्ट्रात प्रधानमंत्री फसल बिमा योजना कंपन्या मनमानी करत आहेत, वेळेवर पंचनामे होत नाही, पाऊस झाला नाही म्हणून कंपन्या सांगतात, अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळत नाही, दुधाला दर, शेतीमालाला हमी भाव नाही, साखर कारखान्यांकडून उसाचे बिल वेळेवर दिले जात नाही, शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नाही, पी.एम. किसान योजनेच्या माध्यमातून अतिशय तुटपुंजे मदत दिले जाते त्यात खताचे पोते तरी येते काय? असा सवाल केला.
भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आल्यामुळे शेतकरी अडचणीत येऊन आत्महत्या करत आहेत. यावर उपाययोजना न करता भाजप सरकार शेतकऱ्यांवर जाणूनबुजून अन्याय आणि अपमान करत आहेत. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडत असताना माईक बंद करून आमचा आवाज दाबला जातोय.

 

Previous Post

भोकरदन पंचायत समिती येथे कार्यरत असलेले ग्रा.गृह निर्माण वरीष्ठ सहाय्यक कैलास अंबादास सोनवणे यांच्या वर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी 

Next Post

दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी संभाजीनगर (औरंगाबादेत) येतो…!!

Admin

Admin

Next Post
दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी संभाजीनगर (औरंगाबादेत) येतो…!!

दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी संभाजीनगर (औरंगाबादेत) येतो...!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156973
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697