Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महाराष्ट्रात द्वेषाचा सुनियोजित कट – ॲड. प्रकाश आंबेडकर

Admin by Admin
March 19, 2025
in टॉप न्यूज
0
महाबोधी महाविहार कायदा १९४९  रद्द करा – ॲड. आंबेडकर

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे.”
ॲड. आंबेडकर यांनी हे देखील स्पष्ट केले की, “हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. नागपूरसह सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा.”
ॲड. आंबेडकरांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हालचालींमागे असलेल्या शक्तींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.
सध्या नागपूरमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात ॲड. आंबेडकर यांच्या या वक्तव्याने समाजात शांतता आणि संयम राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

Previous Post

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते, त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे : खासदार प्रणिती शिंदे

Next Post

मौन तपस्वी श्री गुरु जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या  जन्मदिनानिमित्त अक्कलकोट येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजन

Admin

Admin

Next Post
मौन तपस्वी श्री गुरु जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या  जन्मदिनानिमित्त अक्कलकोट येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजन

मौन तपस्वी श्री गुरु जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या  जन्मदिनानिमित्त अक्कलकोट येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697