Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते, त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे : खासदार प्रणिती शिंदे

Admin by Admin
March 19, 2025
in टॉप न्यूज
0
भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते, त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे : खासदार प्रणिती शिंदे

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली -नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत, आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत, पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर, सरपंच संतोष देशमुख हत्या, महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत, यावर सरकार काही करताना दिसत नाही. महाराष्ट्रातील सामाजिक संतुलन नष्ट करण्यासाठी लोकांचे लक्ष हटवण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहेत. या महाराष्ट्रात लोकांना भडकवण्याचा, महाराष्ट्राची परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने करू नये, आज देशात अनेक प्रश्न आहेत त्यावर जनता उत्तर मागत आहे. काल मोदीजी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे महाराजांच्या वेळी मणिपूर सारख्या घटना, महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या सारख्या घटना घडल्या नाहीत हे अपमान आहेत.

 

Previous Post

काव्यात्मा सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांचा मुलमंत्र : छोटा असो की मोठा आवाज वाढवा पण जिंदगीचे दार जोरदार ठोठवा

Next Post

महाराष्ट्रात द्वेषाचा सुनियोजित कट – ॲड. प्रकाश आंबेडकर

Admin

Admin

Next Post
महाबोधी महाविहार कायदा १९४९  रद्द करा – ॲड. आंबेडकर

महाराष्ट्रात द्वेषाचा सुनियोजित कट – ॲड. प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697