Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट आगारात 10 नवीन लालपरी दाखल

Admin by Admin
March 14, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट आगारात 10 नवीन लालपरी दाखल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोटच :-(प्रतिनिधी) अक्कलकोट शहरात वातानुकूलित  बस स्थानकाचे बांधकाम होत असताना दहा नवीन आरामदायी बसेस ही आणल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्याचा कौतुक स्वागत होत आहे. 
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नतुन अक्कलकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असताना अक्कलकोट तालुक्यातील  स्वामी भक्तांसाठी वातानुकूलित  बसस्थानक इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना आता अक्कलकोट आगारास अशोक लेलँड कंपनीच्या नवीन आरामदायी प्रवासासाठी असलेल्या दहा नवीन बसेस मंजूर करून आणले असून त्या पैकी पाच बसेस आगारात दाखल झालेली आहे तर पाच मार्गावर आहेत.
 आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या काम करण्याच्या हातोटी बाबत  अक्कलकोट तालुक्यातुन व  स्वामी भक्तांनी समाधान व्यक्त केला जात आहे.
 तसेच एसटी कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाच्या वातावरण दिसून येत आहे.
     या बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते लवकरच पार पडणार असून अक्कलकोट आगारास बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, यंत्र अभियंता शितल बिराजदार, सुरक्षा दक्षता अधिकारी खंदारे, विभागीय वाहतूक अधिकारी पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक नकाते,तत्कालीन आगार व्यवस्थापक नागेश जाधव व विद्यमान आगार व्यवस्थापक रणजीत साळवे व कार्यशाळा अधीक्षक संजय कांबळे यांचे सेवा शक्ती संघ एस. टी. कर्मचारी संघ अक्कलकोट आगार यांच्यावतीने आभार व्यक्त केले आहे.
 चौकट:-
 अक्कलकोट शहरात तालुका वाशीयांच्या आशीर्वादाने सुसज्ज वातानुकलीत बस स्थानक होत असताना काही मोडकळीस आलेले बसेस कायमस्वरूपी सेवेतून मुक्त करून नवीन आरामदायी बसेस आणण्याची मागणी एका एसटी कामगार संघटनेने वारंवार करीत होती त्याची गांभीर्य लक्षात घेऊन 10 आरामदायी बसेस मंजूर करून आणलेली आहे. गरज पडल्यास आणखीन बसेस आणणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी अक्कलकोट 
Previous Post

माजलगाव शहरासह तालुक्यातील मटका बंद करा !

Next Post

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांची श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास भेट

Admin

Admin

Next Post
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांची श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास भेट

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांची श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156963
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697