Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

स्वामीकृपेने कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी नावलौकीकाने जीवनाचे सार्थक – पै. पृथ्वीराज मोहोळ 

Admin by Admin
March 12, 2025
in महाराष्ट्र
0
स्वामीकृपेने कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी नावलौकीकाने जीवनाचे सार्थक – पै. पृथ्वीराज मोहोळ 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
             कुस्ती हा आपल्या राष्ट्रीय स्तरावरचा मर्दानी खेळ आहे. या धर्तीवर कुस्ती या खेळास आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंद केसरी, महाराष्ट्र केसरीच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या माध्यमातून देशभरातील कुस्तीपटूंना आपले कौशल्य सिध्द करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. स्वामी कृपेने मलाही ही संधी लाभली आहे. अथक परिश्रम, मेहनतीच्या बळावर कुस्तीपटू म्हणून महाराष्ट्र केसरी पदक व २०२१ साली जूनियर नेशनल सिल्वर मेडल, सन २०२२ साली, यू -२० ग्रैंड प्रिक्स गोल्ड मेडल, सन २०२२ साली, यू-२३ नेशनल ब्रोंज मेडल, सन २०२४ या साली सीनियर नेशनल गोल्ड मेडल जिंकल्याने व लाभलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या नावलौकीकाने जीवनाचे सार्थक झाले असल्याचे मनोगत कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज मोहोळ यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी कुस्तीपटू पै.पृथ्वीराज मोहोळ,
व त्यांच्या समवेत असलेले पै.अनिकेत सोनवणे, पै.निलेश भिकुले, पै.अभिजित शेडगे, पै.पवन लोणकर, पै.हर्षवर्धन माने, 
पै.पृथ्वीराज मोहोळ यांचे आई व वडील राजेंद्र मोहोळ यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी कुस्तीपटू पै.पृथ्वीराज मोहोळ बोलत होते. यावेळी पै.पृथ्वीराज मोहोळ यांना नुकतेच बक्षीस स्वरूपात मिळालेल्या महिंद्रा थार या चारचाकी वाहनाचे पुजनही महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, मोहन जाधव, विपूल जाधव, शिवशरण अचलेर, दर्शन घाटगे, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.
Previous Post

महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा वाढवून मिळावा – खासदार प्रणिती शिंदे

Next Post

बौध्द गया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Admin

Admin

Next Post
बौध्द गया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

बौध्द गया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156966
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697