Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा वाढवून मिळावा – खासदार प्रणिती शिंदे

Admin by Admin
March 12, 2025
in देश - विदेश
0
महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा वाढवून मिळावा – खासदार प्रणिती शिंदे

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा वाढवून मिळावा, बायोमेट्रिक होत रेशन कार्ड धारकांना ऑफलाईन धान्य द्यावे, तसेच धान्य मिळत नसलेल्या रेशन कार्ड धारकांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करून धान्य देण्यात यावे
खा. प्रणिती शिंदे यांनी केली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मागणी

नवी दिल्ली -केंद्रात सरकार बदलल्यापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा उद्दिष्टा पेक्षा कमी मिळत आहे हे महाराष्ट्र व सोलापूर सह इतर जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांवर अन्याय आहे. म्हणून महाराष्ट्राला धान्याचा कोटा वाढवून मिळावे. त्याचप्रमाणे शेतकरी, बिडी कामगार, कष्टकरी कामगार कामामुळे त्यांच्या हातातील रेषा मिटतात त्यांचे बायोमेट्रिक होत नसल्यामुळे रेशन दुकानातून धान्य मिळत नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन धान्य देण्यात यावा. तसेच अनेक रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य मिळत नाही. त्या सर्वांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करून धान्य देण्यात यावे.
अशी मागणी सोलापूर लोकसभेचे खासदार प्रणिती शिंदे यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे.

 

Previous Post

अन्नछत्र मंडळातर्फे गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

Next Post

स्वामीकृपेने कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी नावलौकीकाने जीवनाचे सार्थक – पै. पृथ्वीराज मोहोळ 

Admin

Admin

Next Post
स्वामीकृपेने कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी नावलौकीकाने जीवनाचे सार्थक – पै. पृथ्वीराज मोहोळ 

स्वामीकृपेने कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी नावलौकीकाने जीवनाचे सार्थक - पै. पृथ्वीराज मोहोळ 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156973
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697