Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महिलांना आर्थिक सक्षम, आत्मनिर्भर बनविण्यासाठी, सामाजिक राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी, समानता, न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध :- खासदार प्रणिती शिंदे

Admin by Admin
March 9, 2025
in देश - विदेश
0
महिलांना आर्थिक सक्षम, आत्मनिर्भर बनविण्यासाठी, सामाजिक राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी, समानता, न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध :- खासदार प्रणिती शिंदे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वतीने नवी दिल्ली येथील शक्ती सन्मान समारोह कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे यांचे मार्गदर्शन

नवी दिल्ली –

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त देशभरातील महिलांचा सन्मान करण्यासाठी, समाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी, आणखी उत्साहाने पुढे जाण्यास प्रेरित करण्यासाठी “शक्ती सन्मान समारोह” कार्यक्रम आयोजित केला होता.

या शक्ती सन्मान समारोहात समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि गौरव खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमात अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षाअध्यक्षा अलका लांबा, सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

Previous Post

अप्पर कामगार आयुक्त पुणे यांचा सोलापूर शिवसेना कामगार सेनेकडून सत्कार

Next Post

महाबोधी महाविहार कायदा १९४९  रद्द करा – ॲड. आंबेडकर

Admin

Admin

Next Post
महाबोधी महाविहार कायदा १९४९  रद्द करा – ॲड. आंबेडकर

महाबोधी महाविहार कायदा १९४९  रद्द करा - ॲड. आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697