Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद  यांना निवेदन

Admin by Admin
March 1, 2025
in सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद  यांना निवेदन
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद  यांना निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने बौद्धांचे पवित्र ठिकाण बुद्धगया हे पूर्णपणे मुक्त करून बौद्धांच्या हाती सोपवण्यात यावे , तसेच गेल्या पंधरा दिवसापासून बौद्ध समाजाच्या व बौद्ध भिखूचें आंदोलन सुरुवात असून उपोषण चालू आहे, हिंदूंच्या देवळात हिंदूंचे पुजारी, मुस्लिम समाजाच्या मध्ये मुस्लिम बांधवांचे मौलवी असतात, जैन समाजाच्या मंदिरात जैन बांधवांचे पुजारी असतात, मग बौद्ध विहारात बौद्ध भिक्खूंच् असले पाहिजे असे निवेदन वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले . १९४९ च्या कायद्यानुसार बुद्धगया बुद्ध विहार व्यवस्थापन समितीमध्ये सहा पैकी तीन बौद्ध आणि तीन हिंदू सदस्यांची नेमणूक करण्यात आली होती सदरचा १९४९ चा कायदा पूर्णपणे रद्द करून बौद्धांच्या हातामध्ये बुद्धगया बुद्ध विहार सोपविण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडीची  मागणी शासनापर्यंत करावी अशी विनंती जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. निवेदन देत असताना सोलापूर शहर जिल्ह्यातील जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, शहर अध्यक्ष प्रशांत गोणेवार , शहर महासचिव विनोद इंगळे,  आतिश  बनसोडे,  विक्रांत गायकवाड, दक्षिणचे तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख विजय गायकवाड, रोहित लालसरे, आरती पारस्कर विजयकुमार उघडे, बंदे नवाज सय्यद, किरण साळवे, विशाल जेट्टीथोर,, विद्यार्थी संघटनेचे राज्य प्रवक्ता रविराज पोटे, अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष बबन गायकवाड, बॅगेहळळी शाखाध्यक्ष गंगाराम गायकवाड, चपळगाव चे बबलू गायकवाड, रवी थोरात मा. जिल्हा उपाध्यक्ष, श्रीमती पाटसकर, यासह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Previous Post

अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांचे विभागीय आयुक्त यांनी खातेनिहाय चौकशी करुन त्यांना निलंबित करण्याची रिपाइंची मागणी

Next Post

मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा

Admin

Admin

Next Post
मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा

मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697