Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भारतीय बौद्ध महासभा शाखा सोलापूर  तर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार

Admin by Admin
February 25, 2025
in सामाजिक
0
भारतीय बौद्ध महासभा शाखा सोलापूर  तर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : ( प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली
 त्यागमूर्ती माता रमाई यांची १२७ वी जयंती
व संत गाडगे महाराज यांची जयंती वेळूवन बुद्ध विहार शिक्षक सोसायटी मौलाना चौक सोलापूर येथे दि. २३ फेब्रुवारी २०२५ वर रविवारी साजरी करण्यात आली. प्रथमता त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर, विश्वरत्न , परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस  मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुगंधीत अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलित करून मानवंदना देण्यात  आली. भिखुणी यांनी बुद्ध प्रार्थना घेऊन धम्मदेशना दिली. यावेळी  दिलीप कदम , सावताहरी कांबळे , डॉक्टर हरी सरवदे , डॉक्टर दयानंद सोनवणे  , एडवोकेट श्रीमती कांबळे , श्रीमती शिवशरण  डॉक्टर एस के गायकवाड , वैशाली उबाळे , आकाश गायकवाड इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यागमूर्ती  माता रमाई यांच्या जयंती निमित्त सामाजिक शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मानपत्र फुलगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.. उपासिका वैशाली उबाळे यांनी भोजनदान दिले . जिल्हाध्यक्ष कमलाकर कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सावता हरी कांबळे जिल्हा संघटक दिलीप कदम, जिल्हा कोषाध्यक्ष रवींद्र कांबळे, उपासीका वैशाली उबाळे,  डॉक्टर एस के गायकवाड ,अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे श्रीशैल शिवशरण आकाश गायकवाड तसेच मोहोळ तालुका अध्यक्ष प्रवीण साळवे सचिव हरी सरवदे कोषाध्यक्ष डॉक्टर सोनवणे , विठ्ठल सरवदे  तुषार सरवदे ,मंगल शिवशरण , आशा शेंडगे , कस्तुराबाई कांबळे , वेळूवन बुद्ध विहाराचे चेअरमन तापकिरे , बौद्ध उपासक उपासिका व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर कांबळे यांनी भारतीय बौद्ध महासभेचे १० उद्दिस्टे तसेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे शेअर्स संदर्भात माहिती दिली. डॉक्टर राजरत्न  आंबेडकर  यांच्या सुचनेनुसार प्रत्येक घराघरात बौद्ध धम्म पोहोचू आणि त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा राहू व धम्म वाढविण्यासाठी आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन केले.   
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दत्ता कांबळे  यांनी केले.
 तसेच डॉक्टर एस के गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.
Previous Post

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान युवा प्रेरणा पुरस्काराचे वितरण

Next Post

अक्कलकोट शहरातील बासलेगाव रोड परिसरातील रस्ता रुंदीकरण्याची मागणी 

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट शहरातील बासलेगाव रोड परिसरातील रस्ता रुंदीकरण्याची मागणी 

अक्कलकोट शहरातील बासलेगाव रोड परिसरातील रस्ता रुंदीकरण्याची मागणी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157271
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697