Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतून  गरजू रुग्णांना उपचारासाठी एकूण दहा लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर

Admin by Admin
February 16, 2025
in सामाजिक
0
खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतून  गरजू रुग्णांना उपचारासाठी एकूण दहा लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर ( प्रतिनिधी )सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या रुग्णांना, गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना, दुर्धर आणि महागड्या आजाराच्या रुग्णांना उपचाराकरीता हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येतेे. त्यांना औषधोपचाराकरीता लाखो रुपये खर्च येत असल्यामुळे त्यांना उपचाराकरीता अनेक अडचणी निर्माण होत असतात. सदर रुग्णांच्या नातेवाईकांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांना भेटून निवेदन दिले होते.
पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीमधून औषधोपचाराकरीता आर्थिक मदत मिळण्याकरीता खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सतत पाठपूरावा करून

१) मास्टर रणवीर गायकवाड ३,००,०००/-
२) मायरा बेपारी ३,००,०००/-
३) फजल जहागीरदार ३,००,०००/-
४) धर्मराज हिरापुरे ५०,०००/-
५) महानंदा येलमेली ५०,०००/-

या ०५ रुग्णांना एकूण १०,००,०००/- (दहा लाख) रुपये अर्थसहाय्य मिळवून दिली.

महागड्या आजारांवरील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. त्याबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी खासदार प्रणिती ताई शिंदे यांचे आभार मानले.

 

Previous Post

वंचित बहुजन आघाडीतर्फे पत्रकार स्वामीराव गायकवाड व राजेश जगताप यांचा सत्कार

Next Post

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Admin

Admin

Next Post
सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697