Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

परंडा तालुक्यातील शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांची ई-केवायसी करावी तहसिलदार निलेश काकडे यांनी केले आवाहन

Admin by Admin
February 9, 2025
in सामाजिक
0
परंडा तालुक्यातील शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांची ई-केवायसी करावी तहसिलदार निलेश काकडे यांनी केले आवाहन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )
परंडा तालुक्यातील शिधा पत्रिकेतील सर्व सदस्यांची ई – केवायसी करावी असे आवाहन तहसिलदार निलेश काकडे यांनी केले आहे .
.सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्याना जाहीर आवाहन करण्यात येते की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत् अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांना शासकीय अनुदानीत अन्न धान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण होणार नाही त्यांचा अन्नधान्याचा लाभ बंद होणार आहे, असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत देण्यात आले आहेत.
तरी परांडा तालुक्यातील शिधा पत्रिकेतील सर्व सदस्यांची ई-केवायसी करणेसाठी दिनांक 08/02/2025 ते 15/02/2025 या कालावधीमध्ये गावातील रास्तभाव धान्य दुकान ठिकाणी रेशन दुकानदार यांचे मार्फत ई-केवायसी करणे करीता कॅम्प चे आयोजन करण्यात येणार आहे. तरी परांडा तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी रेशनकार्ड मधील सर्व सदस्यांची ई-केवायसी करून घ्यावी. जेणेकरून आपल्याला मिळणा-या अन्नधान्याचा लाभ बंद होणार नाही, असे आवाहन निलेश काकडे तहसिलदार परंडा यांच्याकडून करण्यात येत आहे.

Previous Post

जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल परंडा येथे निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये विकसित केली पाहिजेत – पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार

Admin

Admin

Next Post
विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये विकसित केली पाहिजेत – पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार

विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये विकसित केली पाहिजेत - पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157270
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697