Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

राष्ट्रीय खेळाडू नागम्मा बजे हिचा शिवसेना कामगार सेनेकडून सत्कार

Admin by Admin
February 8, 2025
in सामाजिक
0
राष्ट्रीय खेळाडू नागम्मा बजे हिचा शिवसेना कामगार सेनेकडून सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील सदलापूर गावची कन्या , बांबू उडी खेळातील राष्ट्रीय खेळाडू नागम्मा बजे हिची मध्य प्रदेश भोपाळ येथे इंटरनॅशनल कोचच्या अंडर प्रशिक्षणासाठी निवड झाली असून या निवडी बद्दल कामगार सेना  शिवसेना शिंदे गटाकडून नागम्मा बजे चां सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुका कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथन हेगडे अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली हावनूर , अक्कलकोट कामगार सेना शहर महिला आघाडी प्रमुख जयश्री कोलाटी शेअर महिला आघाडी शहर उपप्रमुख वर्षा मेत्रे कामगार सेना शहर उपप्रमुख आकाश बबलाद आदीचीं प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवराच्यां हस्ते नागम्मा बजे या खेळाडूचा शाल, पुष्पहार गुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शिवसेना तालुका कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे यांनी नागम्मा बजे यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पाठपुरावा करणार असे सांगितले.
Previous Post

दहिटणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये यश

Next Post

जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल परंडा येथे निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

Admin

Admin

Next Post
जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल परंडा येथे निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल परंडा येथे निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157266
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697