Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अन्नछत्र मंडळात अभिवादन

Admin by Admin
February 6, 2025
in सामाजिक
0
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अन्नछत्र मंडळात अभिवादन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकाेट ( प्रतिनिधी )
 भारतरत्न, गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने प्रतिमेला पुष्पांजलीने अभिवादन करण्यात आले. या पुण्यस्मरण दिनी अन्नछत्र मंडळाकडून संकल्प पूजा संपन्न होऊन स्वामीभक्तांना महाप्रसाद देण्यात आला.
भारतरत्न, गानसम्राज्ञी, लतादिदी मंगेशकर यांचे अन्नछत्राचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराजांवर अगदी पुत्रवत प्रेम होते. त्यांची छत्रपतींच्या घराण्यावर उदंड श्रध्दा होती.  त्या वेळोवेळी अन्नछत्रास मदत करीत व सदैव मार्गदर्शन करीत होत्या. लतादीदीनी त्यांच्या स्वामीगीतांच्या लाखो सिडी अन्नछत्रास मंडळास मोफत दिल्या आहेत. त्या नेहमी अन्नदानास देणगी देऊन मदत करीत होत्या.  
न्यासाच्या परिसरातील शिवसृष्टी व शिवचरित्र धातुशिल्प ही संकल्पना त्यांचीच आहे.  तसेच त्यांनी स्वत:च्या महागड्या गाड्या (मर्सिडीज व शोव्हरलेट) जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना भेट म्हणून दिल्या आहेत.  त्यांचा आणि त्यांच्या सर्व परिवारांशी जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा नेहमीच सुसंवाद आहे. 
पं. हृदयनाथजी मंगेशकर, उषाताई मंगेशकर, मीनाताई खडीकर, आशाताई भोसले यांच्याशी जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांची खूप जवळीक आहे.   
मीनाताई मंगेशकर – खडीकर लिखीत ‘मोठी तिची सावली” ह्या लतादिदींच्या आत्मचरित्रपर ग्रंथामध्ये जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा उल्लेख घरातील माणसे असा केले आहेत. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज हे अन्नछत्रास येणाऱ्या भक्तांची खूप संवेदनशील आहेत. अन्नछत्रात येणाऱ्या स्वामीभक्त हा स्वामी रूप असून, त्यांच्या रुपात श्री  स्वामींचा आशीर्वाद हे अन्नछत्रासाठी तारक आहे अशी लतादीदिंची श्रद्धा होती.
यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे,उपाध्यक्ष अभय खोबरे ,बाळासाहेब  देसाई  कुलकर्णी, विश्वस्त संतोष भोसले, नितीन शिंदे, मनोज निकम,पिटू साठे, निखिल पाटील, पुरोहित अप्पू पुजारी, बालाजी कटारे,स्वामीनाथ गुरव, अनगले, शावरेप्पा माणकोजी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, अमित थोरात, रोहन शिर्के,स्वामीनाथ बाबर, गोरख माळी, चंद्रकांत हिबारे, निखील पाटील, गोटू माने, प्रविण घाडगे,प्रशांत साठे, दत्ता माने, शरदराव भोसले,राजू पवार,सर्रास शेख,मैनुद्दीन कोरबू,, राजेंद्र झंपले, प्रशांत गुंजले,नामा भोसले, सुमित कल्याणी,खाजपपा गायकवाड यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी  रमाकांत डाके  यांना निवेदन 

Next Post

नगम्मा रवींद्र बजे हिची मध्यप्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल कोचच्या अंडर प्रशिक्षणासाठी  निवड

Admin

Admin

Next Post
नगम्मा रवींद्र बजे हिची मध्यप्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल कोचच्या अंडर प्रशिक्षणासाठी  निवड

नगम्मा रवींद्र बजे हिची मध्यप्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल कोचच्या अंडर प्रशिक्षणासाठी  निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697