Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दहिटणे ग्रामपंचायतीमध्ये अंध व्यक्तीच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण

Admin by Admin
January 28, 2025
in सामाजिक
0
दहिटणे ग्रामपंचायतीमध्ये अंध व्यक्तीच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) तालुक्यातील  दहिटणे ग्रामपंचायतीने  २६ जानेवारी रोजी दहिटणे  गावाने इतिहासात पहिल्यांदाच आगळावेगळा उपक्रम आयोजित  करून गावातील एक जेष्ठ नागरिक जे नेहमी सांप्रदायिक भजन किर्तन क्षेत्रात कार्यरत आहेत. दोन्ही नेत्राने अंध असून सर्वाशी प्रेमाने आपूकिने बोलणारे अंध व्यक्ती चंद्रकांत पावले याच्या हस्ते करून ग्रामपंचायतीने करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अंध व्यक्ती त्याना घरापासून वाजत गाजत आणून ग्रामपंचायतीसमोर त्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.   याप्रसंगी ग्रामसेवक पवार , सरपंच नितीन  मोरे उपसरपंच विकीबाबा चौधरी ग्रा प सदस्य शरणू कोळशेट्टी चंद्रकला काबळे अंबुताई कटकधोंड , सागर कांबळे शहनाज मुजावर सत्यवती कोळी , दादा शेख पोलीस पाटील भिम म्हैत्रे तलाठी यशोदा पंगुडवाले , कोतवाल आदी सह  ग्रा प  शिपाई, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. हा ध्वजारोहण अंध व्यक्तीच्या हस्ते केल्याने सरपंच नितीन  मोरे व सर्व सदस्याचे पंचक्रोशीत सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला विभाग व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

Next Post

नागनहळळी आश्रमशाळेत ७६ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Admin

Admin

Next Post
नागनहळळी आश्रमशाळेत ७६ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नागनहळळी आश्रमशाळेत ७६ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157239
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697