Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सुरताल संगीत विद्यालयाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सुर ताल महोत्सव संपन्न

Admin by Admin
January 11, 2025
in सामाजिक
0
सुरताल संगीत विद्यालयाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सुर ताल महोत्सव संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा ( आयुब शेख ) करमाळा येथील सूर ताल संगीत विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय सुर ताल संगीत महोत्सव उत्साहात संपन्न झाला. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बालगीते स्फूर्ती गीते लहान मुलांनी सादर केली. यावेळी कर्नाटक येथील कु. पालसप्रिया दास (धारवाड) यांनी शास्त्रीय गायनाने रसिकांचीमने जिंकली. यावेळी न्यायाधीश शरद देशपांडे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील, डॉ कविता कांबळे, डॉ श्रद्धा जवंजाळ , डाॅ अँड बाबुराव हिरडे, श्रेणिक खाटेर, नगरसेविका संगीता खाटेर, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड, ए पी आय म्हस्के आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब नरारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी करमाळा सुर सरस्वती अवॉर्ड पलासप्रिया दास, सुर ताल नृत्य कलानिधी अवार्ड संगीता सरकार (कोलकता), सुरताल नृत्यभूषण अवार्ड मौलिमा राज (कलकत्ता) निर्मला नेगी (स्वाईनडाऊन उत्तराखंड) यांना सुरताल नृत्य शिरोमणी अवार्ड देण्यात आला तर सुर ताल रसिक पुरस्कार सोलापूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना जाहीर करण्यात आला.
या कार्यक्रमात भरतनाट्यम, कथक नृत्य याचे विशेष सादरीकरण करण्यात आले. भारतीय शास्त्रीय संगीतातील घराणेशाहीची विस्तारित माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाची सांगता भैरवी राग गाऊन करण्यात आली. यावेळी पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार बाबुराव हिरडे पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, पत्रकार नाना पठाडे, दिनेश मडके, नागेश चेंडगे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लक्ष्मण लष्कर, सुरवसे गुरुजी, अशोक बर्डे, दिगंबर पवार, चंद्रकांत वीर, देशमाने गुरुजी, प्रदीप नलवडे, शिवलिंग करळे, सुहास कांबळे, निशांत खारगे, सचिन पाटील, रेशमा दोशी, शिवकन्या नरारे, सुवर्णा पवार आदींनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक संतोष पोतदार यांनी केले. सूत्रसंचालन संध्या थोरे, रेशमा जाधव, अर्चना सोनी यांनी तर आभार नाना पठाडे यांनी मानले.

Previous Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

Next Post

रासकम.संघटनेचे राज्य सरचिटणीस काटकर यांचा पदाधिकाऱ्यांनी प्रस्ताव धुडकावला.!

Admin

Admin

Next Post
रासकम.संघटनेचे राज्य सरचिटणीस काटकर यांचा पदाधिकाऱ्यांनी प्रस्ताव धुडकावला.!

रासकम.संघटनेचे राज्य सरचिटणीस काटकर यांचा पदाधिकाऱ्यांनी प्रस्ताव धुडकावला.!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157271
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697