सामाजिक

माजी उपनगराध्यक्ष नागराज माशाळे यांचे निधन 

 
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) प्रतिष्ठित व्यापारी तथा अक्कलकोट नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागराज शंकरराव माशाळे (वय ५९ ) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार रोजी निधन झाले .  कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बसवराज माशाळे यांचे  बंधू आहेत .
  त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुली , मुलगा ,नातवंडे , सहा भाऊ व बहिणी असा परिवार आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button