Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माणुसकी फाऊंडेशन अक्कलकोट दिनदर्शिकेचे  प्रकाशन

Admin by Admin
December 28, 2024
in सामाजिक
0
माणुसकी फाऊंडेशन अक्कलकोट दिनदर्शिकेचे  प्रकाशन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )माणुसकी फाऊंडेशन अक्कलकोटच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा 2025  प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
माणुसकी फाउंडेशन चे मार्गदर्शक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले ,श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान चे चेअरमन विद्यमान नगरसेवक माजी नगराध्यक्ष  महेश इंगळे ,श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी अनुप  पुजारी आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन पार पडले.अक्कलकोट मधील माणुसकी फाऊंडेशन ही संघटना अत्यंत तळमळीने कार्य करणारी संघटना आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी माणुसकी फाऊंडेशनच्या माध्यमातून दिवाळीमध्ये किल्ले बनवा स्पर्धा, रस्त्यावरील निराधार यांना हिवाळ्यात माणुसकीची उब म्हणून मायेच्या वस्त्राचे अच्छादन, गोरगरिबाच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप, दिवाळी फराळ वाटप, कोविड लॉकडाऊन काळात अन्नदान, पूरग्रस्त परिस्थितीमध्ये अन्नदान, मदत कार्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत कार्य,
इत्यादी उपक्रम अगदी उत्साहाने राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ अनेक निराधारांना गोरगरिबांना झालेला आहे. या संस्थेचे सर्व सदस्य कोणीही बेरोजगार नसून सर्व स्वयंसेवक आपले व्यवसाय व नोकरी सांभाळून या माणुसकी फाऊंडेशनचे कार्य अगदी उत्साहाने करीत आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर आज नूतन वर्षाची भेट म्हणून सन २०२५ या नुतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करून माणुसकी फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी ही जोपासलेली आहे.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत क्षिरसागर, उपाध्यक्ष आकाश शिंदे, आशिष हुंबे, अविनाश क्षिरसागर,देविदास गवंडी, योगेश महिंद्रकर, बाबुशा भालके आदी फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते..
Previous Post

वटवृक्ष मंदिरात हर्षोल्हासाने होणार नुतन वर्षाचे स्वागत

Next Post

सर्जेराव जाधव ट्रस्टमार्फत उपेक्षितांना आधार देण्याचे कार्य

Admin

Admin

Next Post
सर्जेराव जाधव ट्रस्टमार्फत उपेक्षितांना आधार देण्याचे कार्य

सर्जेराव जाधव ट्रस्टमार्फत उपेक्षितांना आधार देण्याचे कार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156963
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697