Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

संविधान प्रेमी पत्रकार सय्यद अजीम नरसीकर पुरस्काराने सन्मानित

Admin by Admin
December 26, 2024
in सामाजिक
0
संविधान प्रेमी पत्रकार सय्यद अजीम नरसीकर पुरस्काराने सन्मानित
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव / नांदेड ( प्रतिनिधी )
नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथे आयोजित केलेल्या संविधान जागृती महोत्सव कार्यक्रमात भारतीय संविधान जागृती प्रचार व प्रचारार्थ दिलेल्या भरीव योगदानाबद्दल आपल्या दैनिकातून प्रसिद्धी दिल्याने या कार्याची दखल घेऊन नरसी येथील पत्रकार सय्यद अजीम हाजी हुसेनसाब नरसीकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जगात सर्वात मोठी लोकशाही भारतीय संविधानातून भारतीय लोकांना मिळाली आहे,अथक परिश्रम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला राज्यघटना बहाल केली त्या संविधानाचे महत्त्व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले जावे या उद्देशाने कुंटूर येथे संविधान जागृती महोत्सव कार्यक्रमात अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉक्टर धम्मप्रिया गायकवाड तर उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख,रुपेश देशमुख कुंटूरकर,व्याख्याते विठ्ठल कांगणे, प्रा. के टी हनुमंते, केंद्रप्रमुख मंगेश हनवटे, डॉक्टर विलास पवार, सुजलेगावचे सरपंच दत्तात्रय आईलवार, सुधाकर झुंजारे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संविधान प्रेमी पत्रकार सय्यद अजीम यांना आपल्या वर्तमानातून दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार बालाजी हनुमंते, माधव धडेकर, अनिल कांबळे यांनी केले होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालोजी झगडे, सुधाकर डोईवाड, सुभाष पाटील भोसले, राजेश गाजलवाड, रतन झुंजारे, बालाजी पुयड, चांदू आंबटवार, सिद्धार्थ गजभारे, अफरोज चौधरी यांनी परिश्रम घेतले आहे.

Previous Post

गृहमंत्री अमित शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भारतीय बौद्ध महासभेचे नायगाव तहसीलदारांना निवेदन.

Next Post

पत्रकार सय्यद अजिम नरसीकर यांना उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल नरसी येथे सत्कार

Admin

Admin

Next Post
पत्रकार सय्यद अजिम नरसीकर यांना उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल नरसी येथे सत्कार

पत्रकार सय्यद अजिम नरसीकर यांना उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल नरसी येथे सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156965
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697