Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

गृहमंत्री अमित शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भारतीय बौद्ध महासभेचे नायगाव तहसीलदारांना निवेदन.

Admin by Admin
December 26, 2024
in सामाजिक
0
गृहमंत्री अमित शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भारतीय बौद्ध महासभेचे नायगाव तहसीलदारांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव / नांदेड ( सय्यद अजिम नरसीकर )

नायगाव:- गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल निंदनीय वक्तव्य करून करोडो आंबेडकर अनुयायांच्या भावना चकनाचूर केल्याचा आरोप भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नायगावचे केला आहे. या प्रकरणी महासभेने आज दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी महामहीम राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना नायगाव तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन सादर केले.

निवेदनाद्वारे गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत तत्काळ माफी मागावी आणि त्यांना पदावरून हटवावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान राखण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे…

निवेदनावर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष अनिल गायकांबळे रोहित पांडुरंग गायकवाड. शशिकांत सोनसळे, राहुल भेदे.भीमराव पवार संजय गायकवाड अमृता पवार मिलिंद काकडे गोविंद हनुमंते रणजीत गायकवाड मधुकर जोंधळे संदेश गायकवाड,वं.ब.यु.आ.नांदेड, जिल्हा उपाध्यक्ष, दिपक गजभारे घुंगराळेकर, वं.ब.आ.ता.उपाध्यक्ष, सतीश वाघमारे वं.ब.यु.आ.नांदेड, जिल्हा सहसचिव, बाळासाहेब सोनकांबळे, गौतम जोंधळे आदींसह अनेक अनुयायांच्या स्वाक्षऱ्या आहेत…

Previous Post

नरसी येथे धुरपतमाय मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न.

Next Post

संविधान प्रेमी पत्रकार सय्यद अजीम नरसीकर पुरस्काराने सन्मानित

Admin

Admin

Next Post
संविधान प्रेमी पत्रकार सय्यद अजीम नरसीकर पुरस्काराने सन्मानित

संविधान प्रेमी पत्रकार सय्यद अजीम नरसीकर पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156972
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697