Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पत्रकार सय्यद अजिम नरसीकर यांना उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल नरसी येथे सत्कार

Admin by Admin
December 26, 2024
in सामाजिक
0
पत्रकार सय्यद अजिम नरसीकर यांना उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल नरसी येथे सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव / नांदेड  ( प्रतिनीधी )जगात सर्वात मोठी लोकशाही भारतीय संविधानातून भारतीय लोकांना मिळाली आहे,अथक परिश्रम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या कुंटूर येथे संविधान जागृती महोत्सव कार्यक्रमात अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉक्टर धम्मप्रिया गायकवाड तर उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख,रुपेश देशमुख कुंटूरकर,व्याख्याते विठ्ठल कांगणे, प्रा. के टी हनुमंते, केंद्रप्रमुख मंगेश हनवटे, डॉक्टर विलास पवार, सुजलेगावचे सरपंच दत्तात्रय आईलवार, सुधाकर झुंजारे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संविधान प्रेमी पत्रकार सय्यद अजीम यांना आपल्या वर्तमानातून दिलेल्या योगदानाबद्दल उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या बद्दल नरसी येथील प्रसिद्ध बाॅडीगाड चिकन शाॅप चे मालक सदाम उर्फ लाला हबिबसाब कुरेशी जावेद भाई हबिबसाब कुरेशी. याच्या कुन अभिनंदन कौतुक करून सन्मान करण्यात आले. यावेळेस जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेख  टेंभुर्णीकर. लाला कुरेशी मित्र परिवार सर्व उपस्थित होते.

Previous Post

संविधान प्रेमी पत्रकार सय्यद अजीम नरसीकर पुरस्काराने सन्मानित

Next Post

माजी प्रधानमंत्री डॉ. मनमाेहनसिंग  यांचे दिल्लीत निधन, जागतिक अर्थतज्ञ हरपला

Admin

Admin

Next Post
माजी प्रधानमंत्री डॉ. मनमाेहनसिंग  यांचे दिल्लीत निधन, जागतिक अर्थतज्ञ हरपला

माजी प्रधानमंत्री डॉ. मनमाेहनसिंग  यांचे दिल्लीत निधन, जागतिक अर्थतज्ञ हरपला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156964
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697