वर्गीकरणाचा आदेश देणारे किती न्यायाधीश एससी, एसटी आहेत ? – चंद्रशेखर आझाद

नवी दिल्ली- नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एससी-एसटी कायद्यानुसार आरक्षण देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयावर त्यांनी असहमती व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण आदेश वाचलेला नाही. मी त्याचा अभ्यास करेन. हे खूप महत्त्वाचे आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अवतरण क्रमात वापरले आहेत. मोठी गोष्ट ही आहे की, इंग्रजांच्या आधी फोडा आणि राज्य करा हे धोरण आपण ऐकले होते. पुन्हा तेच घडत आहे. अनुसूचित जाती-जमाती यांच्यात निर्माण होत असलेली एकजूट तोडण्याचे काम केले जात आहे. हा आदेश देणारे सर्वोच न्यायालयातील किती न्यायाधीश एससी-एसटी प्रवर्गातील आहेत हेही मला पहायचे आहे. सर्वोच न्यायालयापासून झाली पाहिजे. जर तुम्हाला वर्गीकरण सुरू करायचे असेल तर ते सर्वोच्च संस्था म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाकडूनच केले पाहिजे.’
माध्यमातून पदोन्नतीबाबतच्या जुन्या निर्णयांवर कधी लक्ष ठेवले आहे का? तुम्ही त्यावर लक्ष ठेवले आहे का? एससी / एसटीचा अनुशेष भरला आहे की नाही, चंद्रशेखर यांनी सर्वोच तुम्ही त्याचे निरीक्षण केले आहे न्यायालयाच्या जुन्या निर्णयाचाही का? त्यांना किती आरक्षण मिळते उल्लेख केला. ते म्हणाले, सर्वोच्च हे तुम्हाला माहिती आहे का? न्यायालयाने आरक्षणाच्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल
तुमच्याकडे काय डेटा आहे? या खंडपीठातील एक न्यायाधीश बेला त्रिवेदीजी, इतर न्यायाधीशांनी त्यांच्या निर्णयाशी सहमत नाही. याचाही अभ्यास करावा लागेल. हा खूप मोठा विषय आहे. कोणी चुकीच्या हेतूने आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य होणार नाही.
