Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नरसी येथे धुरपतमाय मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न.

Admin by Admin
December 26, 2024
in सामाजिक
0
नरसी येथे धुरपतमाय मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न.

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव / नांदेड  (- सय्यद अजिम नरसीकर )

तालुक्यातील नरसी येथील ग्रामदैवत धुरपतमाय गावदेवी मंदिराचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. दि. २३ डिसेंबर २०२४ रोज सोमवारी सकाळी १० वाजता या मंदिरात धुरपतमायची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा छोटीबाई साईनाथ गुरुपवार
मानकरीन महाकाली मंदिर चंद्रपुर यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.या कार्यक्रमाला गावातील सर्व नागकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे , गावकऱ्यांच्या वतीने दि २२ डिसेंबर रोज रविवारी दुपारी ४ वाजता आळंक्या काढण्यात आल्या. गावातील महिलांनी आपल्या घरून प्रत्येकी एक आळंका आणल्या होत्या.
मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा नरसी जुने गाव येथे सोमवारी सकाळी १० वाजता धुरपतामाय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळस बसविण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर लगेचच सर्व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.
या वेळी नरसी चे सरपंच गजानन भिलवंडे, कांग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पा. भिलवंडे , भाजप सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे. शिवसेना उद्धव ठाकरे गट तालुकाप्रमुख अध्यक्ष रवींद्र पा. भिलवंडे, ग्राम विकास अधीकारी नागेश यरसनवार,पोलीस पाटील इब्राईम बेग पटेल, लालबा मेकाले, संभाजी मिसे,गोविंद नरसीकर,मारोती बुके, खाकीबा सूर्यवंशी,गोविंद सुर्यवंशी,अशोक बट्टेवाड,तानाजी बट्टेवाड, संतोष कुडके, आदि जन उपस्थितीत होते.

Previous Post

सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली -खासदार राहुल गांधी

Next Post

गृहमंत्री अमित शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भारतीय बौद्ध महासभेचे नायगाव तहसीलदारांना निवेदन.

Admin

Admin

Next Post
गृहमंत्री अमित शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भारतीय बौद्ध महासभेचे नायगाव तहसीलदारांना निवेदन.

गृहमंत्री अमित शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भारतीय बौद्ध महासभेचे नायगाव तहसीलदारांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (44)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156989
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697