Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली -खासदार राहुल गांधी

Admin by Admin
December 23, 2024
in टॉप न्यूज
0
सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली -खासदार राहुल गांधी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परभणी – पोलिसांनीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली. सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला. राहुल गांधींनी आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हा आरोप केला. सोमनाथ यांचा कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राहुल हे सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी परभणीत दाखल झाले होते. त्यांनी दुपारी सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणात प्रत्यक्षात काय घडले आणि आतापर्यंत काय कारवाई झाली याची माहिती राहुल यांनी घेतली. यावेळी सोमनाथच्या आईने टाहो फोडत माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी राहुल यांच्याकडे केली. राहुल यांनी सुर्यवंशी कुटुंबियांसोबत अर्धा तास चर्चा केली. 

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

Next Post

नरसी येथे धुरपतमाय मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न.

Admin

Admin

Next Post
नरसी येथे धुरपतमाय मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न.

नरसी येथे धुरपतमाय मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

157007
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697