Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

Admin by Admin
December 23, 2024
in देश - विदेश
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

Oplus_0

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. चार दशकांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. यादरम्यान, कुवेतचे अमीर शेख मेशल अल- अहमद अल- जाबेर अल सबा यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना रविवारी ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कुवेतमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देत भव्य स्वागत केले. कुवेतमधील ‘बायन’ पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल- जाबेर अल सबाही उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे अमीर शेख मेशल अल – अहमद अल जाबेर अल सबा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. यावेळी चर्चे त भारत – कुवेत संबंधांना नवीन गती देण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रात परस्पर गुंतवणूक आणि व्यापारावर चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांनी कुवेतम धील गल्फ स्पीक लेबर कॅम्पला भेट देऊन भारतीय कामगारांशी संवाद साधला. 

Previous Post

खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ सन्मान मोर्चा

Next Post

सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली -खासदार राहुल गांधी

Admin

Admin

Next Post
सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली -खासदार राहुल गांधी

सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली -खासदार राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

157014
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697