Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्याबद्दल अमित शहांनी माफी मागावी,  काँग्रेसची मागणी

Admin by Admin
December 18, 2024
in टॉप न्यूज
0
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्याबद्दल अमित शहांनी माफी मागावी,  काँग्रेसची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली: गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात संसदेत एकेरी भाषेत आणि आंबेडकर या नावाला फॅशन  संबोधून त्यांचा अपमान केला. या वक्तव्याबद्दल अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केले.
या आंदोलनात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, खासदार प्रियांका गांधी, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस इंडिया आघाडीचे खासदार सहभागी झाले होते.

 

Previous Post

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने समर्थकांत नाराजी 

Next Post

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ! भिमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी…

Admin

Admin

Next Post
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ! भिमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ! भिमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697