Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपी व त्यांच्या मागच्या सूत्र धाराना शोधून कडक कारवाई करण्यात यावे अन्यथा रिपाई च्या वतीने तिव्र आंदोलन-अविनाश मडिखांबे

Admin by Admin
December 13, 2024
in सामाजिक
0
परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपी व त्यांच्या मागच्या सूत्र धाराना शोधून कडक कारवाई करण्यात यावे अन्यथा रिपाई च्या वतीने तिव्र आंदोलन-अविनाश मडिखांबे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट(प्रतिनिधी)
परभणी येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिक्रुतीचा अवमान करणाऱ्या समाजविघातक जातीवादी औलादिवर कठोर कारवाई करावी तसेच या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून यामागील सूत्रधाराचा शोध लावून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अविनाश मडिखांबे यांनी अक्कलकोटचे तहसिलदार विनायक मगर यांना रिपाइं कडून मागणी केली आहे. 
परभणीत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही.  संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी.
या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून या मागील सुत्रधार शोधून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
 अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले भारत सरकार यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआय आठवले अक्कलकोट तालुका यांच्या वतीने अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या कडे करण्यात आली.                 
परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रतिकृती काढुन संविधानाचा अवमान करणे हि अत्यंत गंभीर घटना आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर भारत देशातील आंबेडकरी जनतेच्या भावना संताप जनक तीव्र झाल्या आहेत.सदरील निवेदनाची गांभीर्यपुर्वक दखल घेऊन सुत्रधार व आरोपीवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल.आशा मागणीचे निवेदन तहसिलदार अक्कलकोट  यांच्यामार्फत पाठवित आहोत याची गांभीर्याने दखल घ्यावी असे मागणीचे निवेदन तहसिलदार विनायक मगर यांना देण्यात आले आहे यावेळी रिपाइं आठवले अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे,जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,रिपाइं सोलापूर जिल्हा युवक आघाडी सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरू, रिपाइं आठवले अक्कलकोट शहर अध्यक्ष अजय मुकणार,शहार सरचिटणीस शुभम मडिखांबे,शहर उपाध्यक्ष सुरेश सोनकांबळे,सुरेश गायकवाड,शहर संघटन सचिव अंबादास शिंगे,तालुका सरचिटणीस राजु भगळे,  युवक तालुका सरचिटणीस तमा धसाडे,तालुका कोशाध्यक्ष अंबादास गायकवाड,विलास गायकवाड,तालुका उपाध्यक्ष प्रकाश गडगडे,यमनाप्पा शिंगे, शरणु बनसोडे,सुरज सोनके,शिवानंद धोडमनी,कटय्याप्पा मणुरे,आदेवाडी सरपंच रमेश दोडमनी,संगोळगी सरपंच बसवराज निम्मे,गवळी,दत्ता मडिखांबे,भारत सोनकांबळे,विजकुमार बाळशंकर,रोमित मडिखांबे,नितेश मडिखांबे,विजय मडिखांबे,नागेश मडिखांबे,विक्रम सोनकांबळे,अजय मडिखांबे,तानाजी मडिखांबे,दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,महेदिमिंया जिडगे,लक्ष्मण निंबाळ,उमेश शिवशरण,सुनिल मनिकडे,राजु गायकवाड,महीबुब शेख,नागेश मडिखांबे, आशीष दांगोलिकर,राजु शिंदे निगप्पा निबळसह इतर पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Previous Post

सोलापूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांना निवेदन 

Next Post

वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने परभणी येथील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन

Admin

Admin

Next Post
वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने परभणी येथील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन

वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने परभणी येथील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156964
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697