Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांना निवेदन 

Admin by Admin
December 13, 2024
in सामाजिक
0
सोलापूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांना निवेदन 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
     सोलापूर (प्रतिनिधी)-परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या संविधान शिल्पाची काही जातीयवादी समाजकंटकांनी तोडफोड करण्यात आली होती,, परभणीच्या कार्यकर्त्यांनी त्या आरोपीस पकडून प्रशासनाच्या हवाली दिल्यानंतर त्या घटनेच्या निषेधार्थ परभणी जिल्हा आंबेडकर यांनी वयाच्या वतीने मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला आणि सदर संविधानशील फोडणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे षडयंत्र करणारा कोण आहे त्याला अटक करा अशा पद्धतीची मागणी तिथल्या समुदायाची आहे. 
   सोलापूर वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्ह्याच्या वतीने आंबेडकरी जनतेवर खोटा गुन्हा दाखल केला तो तुरंत वापस करून घ्यावा,, संविधान शिल्प तोडणार याचा केस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालावा,, या पाठीमागे जे कोणी षडयंत्र रचलेला आहे त्याला सुद्धा तुरंत अटक करावा अशा पद्धतीच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद  यांना निवेदन ण्यात आला. 
याप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे शहर सचिव विनोद इंगळे,, उत्तर तालुका अध्यक्ष जालिंदर चंदनशिवे, दक्षिण तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख, दक्षिण युवक आघाडी तालुकाध्यक्ष अमर दुरके, सोलापूर लोकसभा उमेदवार आतिश भैय्या बनसोडे, विधानसभा मध्ये चे उमेदवार श्रीनिवास संगे पाग,आणि महिला शहराध्यक्ष सुरवसे ताई,  महासचिव गायकवाड ताई, कामगार संघटनेचे जिल्हा महासचिव सुरज आरकराव,, भारिपचे माजी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड,, यशवंत शेठ इंगळे उत्तरचे महासचिव सोनावणे, राजकुमार इंगळे, कृष्णा इंगळे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
Previous Post

पत्रकार संरक्षण समितीची देगलूर तालुका कार्यकारिणीची जाहीर

Next Post

परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपी व त्यांच्या मागच्या सूत्र धाराना शोधून कडक कारवाई करण्यात यावे अन्यथा रिपाई च्या वतीने तिव्र आंदोलन-अविनाश मडिखांबे

Admin

Admin

Next Post
परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपी व त्यांच्या मागच्या सूत्र धाराना शोधून कडक कारवाई करण्यात यावे अन्यथा रिपाई च्या वतीने तिव्र आंदोलन-अविनाश मडिखांबे

परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपी व त्यांच्या मागच्या सूत्र धाराना शोधून कडक कारवाई करण्यात यावे अन्यथा रिपाई च्या वतीने तिव्र आंदोलन-अविनाश मडिखांबे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156963
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697