Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने परभणी येथील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन

Admin by Admin
December 13, 2024
in सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने परभणी येथील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
     
अक्कलकोट(प्रतिनिधी)- परभणी जिल्ह्यात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या संविधान शिल्पाची काही जातीयवादी समाजकंटकांडून तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती परभणी येथील कार्यकर्त्यांनी एका आरोपीस पकडून प्रशासनाच्या हवाली दिल्यानंतर त्या घटनेच्या निषेधार्थ परभणी जिल्हा बंद च्या संदर्भात आंबेडकर अनुयायी व संविधान प्रेमीच्या वतीने मोठ्या प्रमाणात भव्य मोर्चा निघाला आणि सदर संविधान शिल्प फोडणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे षडयंत्र रचनारा सूत्रधार कोण आहे त्याला अटक करा अशा प्रकारची मागणी परभणीतल्या समुदायाच्या वतीने करण्यात आला आहे. 
   वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट च्या निवेदनात अशी मागणी करण्यात आली आहे की परभणीतील आंबेडकरी जनतेवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो  काडून घेण्यात यावा, संविधान शिल्प तोडण्यात आलेला आहे याचा केस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालावावा  या पाठीमागे जे कोणी षडयंत्र रचलेला आहे त्या सूत्रधाराला सुद्धा त्वरित अटक करण्यात यावी व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट च्या वतीने तहसीलदार साहेब यांना देण्यात आला. 
याप्रसंगी युवक तालुकाध्यक्ष शिलामणी बनसोडे,कामगार आघाडी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, शहराध्यक्ष विशाल ठोंबरे,सम्यक विध्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता रवि पोटे,युवक शहराध्यक्ष संदिप बाळशंकर,तालुका संघटक शाम बनसोडे,युवक शहर उपाध्यक्ष शौकत मुजावर, युवक तालुका संघटक दशरथ खंदारे, शहर उपाध्यक्ष शिवाजी चौगुले,सम्यकचे गंगाराम वाघमारे,आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपी व त्यांच्या मागच्या सूत्र धाराना शोधून कडक कारवाई करण्यात यावे अन्यथा रिपाई च्या वतीने तिव्र आंदोलन-अविनाश मडिखांबे

Next Post

अक्कलकोट ते वास्को गोवा बस सुरू, अन्नछत्र मंडळात बसचे पुजन

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट ते वास्को गोवा बस सुरू, अन्नछत्र मंडळात बसचे पुजन

अक्कलकोट ते वास्को गोवा बस सुरू, अन्नछत्र मंडळात बसचे पुजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156966
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697